लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी - Marathi News | Cabinet decision Modi government sanctioned ₹ 35,000 crore for PM-ASHA scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी

Cabinet decision शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी ₹ 35,000 कोटी मंजूर केले ...

Compressed Biogas : साखर कारखाने करणार आता कॉम्प्रेस्ड बायोगॅसची निर्मिती! आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Sugarcane factories How much will be produced this year? How much will you get FRP? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Compressed Biogas : साखर कारखाने करणार आता कॉम्प्रेस्ड बायोगॅसची निर्मिती! आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

बायोगॅसचा वापर वीज आणि उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा बायो-मिथेन/बायोसीएनजी उत्पादन करण्यासाठी, शुद्धीकरण करून केला जाऊ शकतो.  ...

Bamboo Day Special : शेतकऱ्यांनो शिका बांबू शेतीचा तंत्र आणि मंत्र वाचा सविस्तर - Marathi News | Bamboo Day Special : Farmers Learn Bamboo Farming Techniques and Mantra Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bamboo Day Special : शेतकऱ्यांनो शिका बांबू शेतीचा तंत्र आणि मंत्र वाचा सविस्तर

आज (१८ सप्टेंबर) जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त या शेतीच्या तंत्र आणि मंत्र या विषयी माहिती घेऊ या. (Bamboo Day Special) ...

Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न - Marathi News | Success Story: What are you talking about? Lahne got an income of lakhs of rupees from pumpkin and mixed crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : काय सांगताय ! लहाने यांना डांगर आणि मिश्र पिकांतून मिळाले इतके लाख रूपये उत्पन्न

जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत केलेल्या अशाच एका मिश्र पिकाच्या प्रयोगातून २ महिन्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. वाचा सविस्तर (Success Story) ...

PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना - Marathi News | PMMVY : Farmer women, did you get five thousand rupees? Know the plan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PMMVY : शेतकरी महिलांनो, तुम्हाला मिळाले का पाच हजार रुपये? जाणून घ्या योजना

महिलांना कसा मिळतो लाभ, काय लागते पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून (PMMVY) ...

सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | 40 thousand units of electricity generation per day from solar power plant; Farmers benefit from uninterrupted electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा

भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

निवडणुका जाहीर होण्याआधीच 'शेतकी खात्यातील साहेब' इलेक्शन ड्युटीवर! राज्याचा कारभार कोण पाहणार? - Marathi News | Even before the announcement of the elections, the 'Saheb from the Agriculture Department' is on election duty! Who will manage the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निवडणुका जाहीर होण्याआधीच 'शेतकी खात्यातील साहेब' इलेक्शन ड्युटीवर! राज्याचा कारभार कोण पाहणार?

जवळपास ६० टक्के जागा रिक्त असलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वांत आधी इलेक्शन ड्युटी लागल्याने ऐन सुगीच्या हंगामात शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले आहेत.  ...

कमी वेळेत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत - Marathi News | Use this simple method to create well decomposed compost in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी वेळेत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत

कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जेईईव्हीएएनयू मार्फत विघटन होते आणि कर्ब नत्र गुणोत्तर कमी होते. ...