लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Gram Panchayat : ग्रामपंचायतींना पावली 'लक्ष्मी' ; आले खात्यावर "इतके" कोटी वाचा सविस्तर - Marathi News | Gram Panchayat : Village Panchayats were called 'Lakshmi'; Read more about ``so many'' crores on ginger account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Panchayat : ग्रामपंचायतींना पावली 'लक्ष्मी' ; आले खात्यावर "इतके" कोटी वाचा सविस्तर

गावांमध्ये विकास कामे राबविण्यासाठी ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी जमा झाला आहे. वाचा सविस्तर (Gram Panchayat) ...

सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख! - Marathi News | three thousand farmers will get five lakhs for irrigation wells | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख!

अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ; जिल्ह्यात विहिरींची कामे मंजूर ...

Tomato Success Story : टोमॅटोमध्ये ३० वर्षांचा अनुभव; जुन्नर तालुक्यातील टोमॅटोचा आदर्श प्लॉट कसा तयार केला? - Marathi News | Tomato Success Story 30 years experience in tomato gopal gawari How to create an ideal tomato plot in Junnar taluka? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Success Story : टोमॅटोमध्ये ३० वर्षांचा अनुभव; जुन्नर तालुक्यातील टोमॅटोचा आदर्श प्लॉट कसा तयार केला?

मागील ३० वर्षांच्या अनुभवातून ते दरवर्षी २० ते २२ हजार क्रेट टोमॅटो बाजारात विक्री करतात. पिकांच्या फेरपालट केल्यामुळे ते एकदाही शेतीमध्ये तोट्यात गेले नसल्याचं अभिमानाने सांगतात. ...

Coriander Market : या पंधरवड्यात कोथिंबीरने खाल्ला भाव; किरकोळ बाजारात "हा" मिळाला भाव - Marathi News | Coriander Market: Coriander prices this fortnight high; "This" price was found in the retail market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coriander Market : या पंधरवड्यात कोथिंबीरने खाल्ला भाव; किरकोळ बाजारात "हा" मिळाला भाव

राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने धडाका लावला होताच, शिवाय सप्टेंबरच्या सुरुवातीलाही धुमाकूळ घातला. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.(Coriander Market) ...

जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर - Marathi News | How many times a day and what kind of water should be given to livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...

Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How to manage health of backyard chickens, read here in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, इथं वाचा सविस्तर 

Poultry Farm Management : पशुवैद्यकांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेऊया....  ...

Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव - Marathi News | Sina Dam: Sina Dam overflowed and the farmers are happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...

E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय - Marathi News | E Pik Pahani : E-pik pahani remains to be done don't worry this new decision came | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय

राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. ...