लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How to manage health of backyard chickens, read here in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farm Management : परसबागेतील कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, इथं वाचा सविस्तर 

Poultry Farm Management : पशुवैद्यकांच्या सल्ल्याने गोलकृमी व पट्टकृमीनाशकाची मात्रा देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत कोंबड्याचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेऊया....  ...

Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव - Marathi News | Sina Dam: Sina Dam overflowed and the farmers are happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...

E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय - Marathi News | E Pik Pahani : E-pik pahani remains to be done don't worry this new decision came | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : ई-पीकपाहणी करायची राहिली.. काळजी करू नका आला हा नवीन निर्णय

राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. ...

साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर - Marathi News | Sugar control order for sugar mills.. What is in this order? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर

साखर कारखानदारीचे नियंत्रण एकहाती होणार असून, यातून कारखानदारी वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामागे उत्तर प्रदेशातील कारखाना संघाची लॉबी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

शेतमालाच्या भावातील चढ-उतार यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत ही योजना सुरु - Marathi News | Baramati Agricultural Produce Market Committee this scheme for fluctuations in prices of agricultural produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाच्या भावातील चढ-उतार यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत ही योजना सुरु

शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळू शकतो. ...

Yellow Mosaic On Soybeans : सोयाबीनवर पिवळा मोझॅक; शेतकऱ्यांनो वेळीच करा 'हे' प्रतिबंध वाचा सविस्तर - Marathi News | Yellow Mosaic On Soybeans : Yellow mosaic on soybeans; Farmers, do it on time, read in detail about this ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Yellow Mosaic On Soybeans : सोयाबीनवर पिवळा मोझॅक; शेतकऱ्यांनो वेळीच करा 'हे' प्रतिबंध वाचा सविस्तर

सोयाबीनवर पिवळा मोझॅकमुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असल्याने कृषी विभागाने सुचविल्या आहेत उपाययोजना वाचा सविस्तर (Yellow Mosaic On Soybeans) ...

Maka Lagwad : मका लागवडीत महाराष्ट्रात या तालुक्याने घेतली आघाडी - Marathi News | Maka Lagwad : This taluka took the lead in maize cultivation in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Lagwad : मका लागवडीत महाराष्ट्रात या तालुक्याने घेतली आघाडी

टेंभू, म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे क्षेत्र कमी करून पहिल्यांदाच सुमारे २५ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले आहे. ...

Jayakawadi Solar Project : जायकवाडी धरणावर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प वाचा सविस्तर - Marathi News | Jayakawadi Solar Project: Read more about the solar power project to be set up at Jayakawadi Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakawadi Solar Project : जायकवाडी धरणावर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प वाचा सविस्तर

जायकवाडी धारणावर सौर ऊर्जा प्रकल्पा विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा फेटाळली त्यामुळे आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Jayakawadi Solar Project) ...