लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Aflatoxin : काय आहे अफलाटॉक्सिन? कोणत्या पिकावर होतो याचा प्रादुर्भाव? - Marathi News | Aflatoxin What is aflatoxin? Which crop is affected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aflatoxin : काय आहे अफलाटॉक्सिन? कोणत्या पिकावर होतो याचा प्रादुर्भाव?

Aflatoxin : अफलाटॉक्सिनचे चार मुख्य प्रकार आहेत जसे की आफलाटॉक्सिन बी 1, बी 2, जी 1, जी 2. यापैकी बी 1 हे अत्यंत विषारी आहे. ...

Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास - Marathi News | Papaya Farming Success Story : Financial Prosperity Through Family Support; Giridhar Rao achieved development from the orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास

देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...

Tomato Bajar Bhav : मोडनिंब बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो मिळाला वीस रुपयांचा दर - Marathi News | Tomato fetched Rs.20 per kg in Modnimb market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajar Bhav : मोडनिंब बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो मिळाला वीस रुपयांचा दर

यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक टोमॅटो बाजारात आणल्यामुळे प्रति किलो २० ते २२ रुपये दराने विक्री होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार - Marathi News | Good news for the farmers of Solapur district, foodgrain purchase will start with minimum support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार

यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...

Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी? - Marathi News | 11 crore crop loss due to heavy rains, floods in Sangli When will farmers get compensation? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे ११ कोटींचे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कधी?

शासनाला अहवाल पाठवला  ...

Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा - Marathi News | Reshim Kosh Bazar : Silk cocoon reshim kosh should be sale in market committee to avoid fraud | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

Rabi Season : अर्ध रब्बी हंगामातील ओवा, तुरीची पेरणी हुकली; हरभऱ्याचे नियोजन करावे तरी कसे? वाचा सविस्तर  - Marathi News | Rabi Season : Sowing of ova, turi in half rabi season was missed; How to plan gram? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season : अर्ध रब्बी हंगामातील ओवा, तुरीची पेरणी हुकली; हरभऱ्याचे नियोजन करावे तरी कसे? वाचा सविस्तर 

सततच्या पावसामुळे अर्ध रब्बी हंगामातील तूर व ओवा पिकांची पेरणी हुकल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून येत आहे. (Rabi Season) ...

Kanda Bajar Bhav : कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : Karnataka's new white onion in Solapur market How red onion is getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव

सोलापूर बाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे. ...