लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

चिंता करू नका, पंचनामे पूर्ण होताच मदत देऊ; मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Don't worry, we will help as soon as panchnama is done; Minister Anil Patil's assurance to farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चिंता करू नका, पंचनामे पूर्ण होताच मदत देऊ; मंत्री अनिल पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा केला दौरा  ...

यंदाच्या रब्बी हंगामात करा तेल व धागा निर्मिती करिता फायदेशीर असलेली जवस लागवड - Marathi News | During this year's rabi season, plant linseed which is beneficial for oil and thread production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या रब्बी हंगामात करा तेल व धागा निर्मिती करिता फायदेशीर असलेली जवस लागवड

जवस हे रब्बी हंगामातील (Rabi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oil seed crop)आहे. त्याचा उपयोग तेल व धागानिर्मितीसाठी (Thread Production) केला जातो.  ...

शासनमान्य कंपनीच्या खतांचे नमुने फेल; शेतकऱ्यांची झाली फसवणूक - Marathi News | Fertilizer samples from government approved companies fail; Farmers were cheated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनमान्य कंपनीच्या खतांचे नमुने फेल; शेतकऱ्यांची झाली फसवणूक

पुण्याच्या परवानाप्राप्त कंपनीद्वारे बोगस खत विकल्याचा प्रकार महिनाभरापूर्वी उघडकीस आला होता. आता पुन्हा कृषी विभागाचाच परवाना असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका कंपनीच्या रासायनिक खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. ...

अतिवृष्टीमुळे कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला; 'या' करा उपाययोजना - Marathi News | Heavy rains caused cotton blight; Take 'come' measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला; 'या' करा उपाययोजना

अतिवृष्टीमुळे कापसावर आकस्मिक मर (पॅरा विल्ट) हा रोग दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

मराठवाड्यात २२ लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; नुकसानीचे पंचनामे ३९ टक्क्यांवर - Marathi News | 22 lakh farmers hit by heavy rains in Marathwada; Panchnama of loss at 39 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात २२ लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; नुकसानीचे पंचनामे ३९ टक्क्यांवर

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. ...

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार; आजच हे काम करा - Marathi News | pm kisan yojana farmers e kyc 18th installment of pradhan mantri kisan samman nidhi yojana update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी दोन अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा तुमच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार नाहीत. ...

अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे - Marathi News | Heavy rains; Farmers turn to crop insurance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे

७९,०८० संख्येने वाढ : यंदा १.९७ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा ...

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Heavy rains hit 22 lakh 48 thousand 445 farmers in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. ...