लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा - Marathi News | Farmers meeting fruitless; Now announcement of 'Bharat Bandh' on February 16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांची बैठक निष्फळ; आता १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची घोषणा

राकेश टिकैत यांनी यांनी शेतकरी, तरुण, रोजंदारी मजूर आणि इतरांवर प्रभावित करणाऱ्या अनेक समस्यांचे कारण देत १६ फेब्रुवारीला 'भारत बंद'ची हाक दिली. ...

'हे साल आपलं नव्हतं, म्हणत चालत राहायचं'; शेतकऱ्यांच्या व्यथा - Marathi News | nashik nandgaon rabi onion crop cultivation low farmer this season agriculture loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदगाव तालुक्यात रब्बी कांदा लागवड कमी 

नांदगाव तालुक्यात रब्बी कांदा लागवड कमी  ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा! - Marathi News | Big protest of farmers issues in manora tahsil office in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा!

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी उतरले रस्त्यावर. ...

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लासलगावी कांदा लिलाव बंद पाडले!  - Marathi News | Aggressive onion farmers, Laslagavi onion auction closed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका, लिलाव बंद पडत सरकारचा निषेध 

कांदा निर्यात बंदीमुळे मागील पावणेदोन महिन्यांमध्ये दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. ...

अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Protest by farmers in front of Akkalkot tehsil office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून बोंबाबोंब आंदोलन

अत्यल्प मोबदल्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. हायवेच्या निर्मितीमुळे इतर शेतकऱ्यांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ...

कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | maharashtra agriculture farmer cotton rates today market yard price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या

आजचे कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या ...

दोन महिन्यांपासून कालव्यात ठणठणाट! 'धोम-बलकवडी'ला आवर्तन नसल्याने पिके सुकू लागली.. - Marathi News | As there was no rotation of 'Dhom-Balakvadi', the crops started drying up. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन महिन्यांपासून कालव्यात ठणठणाट! 'धोम-बलकवडी'ला आवर्तन नसल्याने पिके सुकू लागली..

कालव्याला पाणी सोडा; अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा ...

ऊस उत्पादकांमुळे धावणार भविष्यातील हायब्रीड कार - Marathi News | world sugar industry VSI international cane conference Ethanol and Green Hydrogen The Future of Sugarcane Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जैव-तंत्रज्ञान, नॅनो-टेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीनोम आणि ट्रान्सजेनिक तंत्रज्ञान

भविष्यातील हायड्रोजनयुक्त आणि ग्रीन इंधनावरील हायब्रीड कार चालविण्यासाठी ऊस उत्पादकांचा मोठा वाटा असेल, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ऊस परिषदेत याच विषयावर चर्चा झाली. ...