लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
कांदा निर्यात बंदी हटविण्यासाठी शेतकरी देणार दिल्लीत धडक - Marathi News | Farmers will strike in Delhi to remove onion export ban | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदी

कांदा निर्यात बंदी तत्काळ हटवावी यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी थेट दिल्लीत धडकणार आहेत. ...

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल! उभ्या पिकात सोडली जनावरे - Marathi News | maharashtra buldhana Farmer unique idea innovation weed management Animals left in field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याने थेट हरभऱ्याच्या शेतात चारली जनावरे

तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याने थेट हरभऱ्याच्या शेतात चारली जनावरे ...

"आतून पार कोसळलोय साहेब..."; कैफियत सांगताना आयुक्तांसमोरच शेतकऱ्याला कोसळले रडू - Marathi News | nashik nifad nivrutti bhosale farmer crying in front of agriculture commissioner praveen gedam farm condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"आमचं दु:ख जाणून घ्यायला कुणीच नाही"; शेतकरी कृषी आयुक्तांसमोर ढसाढसा रडले

"आमचं दु:ख जाणून घ्यायला कुणीच नाही"; शेतकरी कृषी आयुक्तांसमोर ढसाढसा रडले ...

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू - Marathi News | If we do not take notice, we will come to Mumbai and sell all the organs on the streets, warn by farmer to CM | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका ...

शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न - Marathi News | From farmer roads to direct tracks, question of sugarcane guarantee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न

हमीभावासाठी ठिय्या मारल्याने अनेक रेल्वे गाड्या विस्कळीत ...

दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची - Marathi News | Diwali passed in darkness; A farmer raised a chair on the representative of the insurance company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची

पोलिसांसोबत झाला वाद, तातडीने पीकविमा देण्याची केली मागणी ...

दूध व्यवसाय अडचणीत; सहा महिन्यांत ११ रुपयांची घसरण - Marathi News | maharashtra farmer milk producer business in trouble rate 11 rupees fall in six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दर कपातीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवले आर्थिक संकट

मध्यंतरी वाढलेल्या दरांमुळे तरुणवर्ग दूध व्यवसायाकडे वळला आहे. ...

स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन - Marathi News | Roadblock for the demand of farmers in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन

दोनद बुद्रूक नजिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. ...