लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण - Marathi News | indefinite hunger strike for various issues of farmers in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण

विविध रोगराई आणि पावसातील खंडामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Soybean onion price today maharashtra market yard diwali farmer central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

कांद्याच्या निर्यात शुल्कात आणि निर्यातमुल्यात वाढ करून दरावर लगाम लावण्याचा सरकारने प्रयत्न केला.  ...

अखेर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण! १०० गावांना होणार फायदा - Marathi News | inauguration of left canal of Nilavande Dam akole ahmednagar pm narendra modi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यामुळे जवळपास १०० गावांना होणार फायदा

मागच्या अनेक वर्षांपासून बहुतर्चीत असलेल्या या कालव्यातून  १९१ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...

रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी - Marathi News | Central government announced subsidy on fertilizers for Rabi season 2023 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

रब्बी हंगामासाठी अवघे ५७ टक्के साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. ...

राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर - Marathi News | maharashtra state price of onion and soybeans market yard agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या भावात काहीसी सुधारणा तर कांद्याला मिळाला संमिश्र भाव

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. ...

Fertilizers : रब्बीच्या पेरण्या तोंडावर! राज्यात केवळ ५७ टक्के खतांची उपलब्धता - Marathi News | maharashtra rabbi season sowing Only 57 percent availability fertilizers in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या पेरण्या तोंडावर! राज्यात केवळ ५७ टक्के खतांची उपलब्धता

चाऱ्याच्या अभावामुळे यंदा चारा पिकांवर भर देण्यात येणार असून ज्वारी आणि मक्याचे प्रस्तावित क्षेत्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Onion 2650 soybeans 4550 today market price farmer product market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज राज्यात कांद्याला आणि सोयाबीनला किती मिळाला भाव?

राज्यातील विविध ठिकाणी प्रतवारीनुसार कांद्याला आणि सोयाबीनला भाव दिला जात आहे. ...

कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द? - Marathi News | Three outdated laws that are troublesome for farmers, when will they be repealed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द?

ब्रिटनमधील उद्योगधंद्यांच्या भरभराटीस चालना मिळावी म्हणून भारतातील शेतमाल स्वस्तात उपलब्ध करून दिला, यासाठी त्यांनी विविध कायदे क्रूरपणे राबविले.  ...