लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
...जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाचा प्रयत्न हाणून पाडला जातो - Marathi News | farmers opposes to auction of land by NDCC bank in Shirasgaon of Niphad tehsil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाचा प्रयत्न हाणून पाडला जातो

शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव नाशिक जिल्हा सहकारी बँकने जाहीर केला होता तो शेतकऱ्यांनी एकत्र येत हाणून पाडला. ...

तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर - Marathi News | traffic blocked in tungat for fifteen hours swabhiman organization agitation for milk price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

आंदोलकांनी लक्ष वेधले : वाहनांची रांग दोन किलोमीटर लागली ...

कोकणातील आंबा बागायदारांनी ऐन पावसाळ्यात आंदोलनाचा पावित्रा का घेतला - Marathi News | Why did the mango gardeners of Konkan take up the agitation during the rainy season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील आंबा बागायदारांनी ऐन पावसाळ्यात आंदोलनाचा पावित्रा का घेतला

आधीच हवामान बदलाचा त्रास, त्यात परप्रांतीय आंब्यामुळे नुकसान. दोन्ही कडून नाडला जातोय बागायतदार ...

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव - Marathi News | 'no entry' in village for NDCC bank, Villages decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. ...

शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा - Marathi News | twitter co founder jack dorsey allegations on indian government black out farmers protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा

ट्विटरचे माजी सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मोदी सरकार संदर्भात मोठा दावा केला आहे. ...

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात... - Marathi News | Farmers Protest: Farmers' agitation for MSP in Haryana's Kurukshetra; Delhi highway blocked, police deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...

महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. ...

'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | Barsu Refinery Project, all farmers should come to the protest site, Swabhimani Shetkar Sangathan President Raju Shetty appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चलो बारसू! राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; म्हणाले, "बघू आता..."

आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात... - Marathi News | Direct call of Devendra Fadnavis to Solapur Farmar! we have noticed, water problem solve in 2 days, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

आमदार सुभाष देशमुखसह शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन ...