लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी एकवटणार, केंद्र सरकारला टेन्शन; मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | Farmers will unite, central government tension; 40 days ultimatum for demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी एकवटणार, केंद्र सरकारला टेन्शन; मागण्यांसाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम

३० एप्रिल रोजी यासंदर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...

किसानपुत्रांचे लंडनला उपोषण, शेतकरी आत्महत्येबाबत व्यक्त केल्या सहवेदना - Marathi News | Son of Farmer declares hunger strike in London expresses gratitude towards farmers problems | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किसानपुत्रांचे लंडनला उपोषण, शेतकरी आत्महत्येबाबत व्यक्त केल्या सहवेदना

किसानपुत्र चेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप व डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी सातासमुद्रापार लंडन येथे अन्नत्याग केला. ...

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना - Marathi News | Unfortunate death of a farmer in Shetkar Morcha; Incident near Wasind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे - Marathi News | After meeting with CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis, Farmers long march withdrawn, JP Gavit announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! लाल वादळ शांत झालं; मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मोर्चा मागे

प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला केली. ...

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा - Marathi News |    Kisan Sabha has warned of pouring onions at the door of the minister   | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा

मंत्र्यांच्या दारात कांदे ओतण्याचा किसान सभेचा इशारा दिला आहे.  ...

"आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली" - Marathi News | Darshan Dhaliwal: PM Modi apologised to me in front of 150 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली"

मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले ...

Farmer Protest: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा - Marathi News | Farmer Protest: Farmers Elgar, Tractor March on January 26; Announcement by Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च; राकेश टीकैत यांची घोषणा

बीकेयू नेते राकेश टिकैत यांनी देशभरात ट्रॅक्टर मार्च काढण्याची घोषणा केली आहे. ...

Farmert Strike | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा पुढील टप्पा पुण्यातून - Marathi News | The next phase of farmers' agitation in Delhi is from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Farmert Strike | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा पुढील टप्पा पुण्यातून

उद्या यासंबंधीचा निर्णय जाहीर करण्यात येणार.... ...