लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
PM Narendra Modi Interview: “छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm modi said farm laws were implemented for the benefit of farmers but were taken back in national interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: PM मोदी

PM Narendra Modi Interview: देशातील शेतकरी भाजपचा जयजयकार करतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

"आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्..."; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात  - Marathi News | punish anti farmer bjp yogendra yadav said tikait also targeted bjp said muzaffarnagar is not stadium for hindu muslim match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्..."; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात 

Rakesh Tikait And Modi Government : योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपाला शेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी संघटनांची मोठी घोषणा; पुन्हा आंदोलन करणार! - Marathi News | farmers organizations made a big announcement before the assembly elections will protest again on january 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी संघटनांची मोठी घोषणा; पुन्हा आंदोलन करणार!

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता शेतकरी संघटनांनी देखील मोठी घोषणा केली आहे. ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रोखण्यामागं षडयंत्र; लाऊड स्पीकरचा वापर झाल्याचा खुलासा - Marathi News | Narendra Modi: Conspiracy to stop PM Narendra Modi's convoy at Punjab; use Loudspeaker for protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा ताफा रोखण्यामागं षडयंत्र उघड; 'त्या' १० मिनिटांत काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर पोहचण्याआधी त्यांच्या मार्गक्रमणाबद्दल माहिती मिळाली होती. ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले - Marathi News | Security breach in PM Narendra Modi convoy near Punjab's Hussainiwala in Ferozepur district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले

रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. ...

Satyapal Malik: “पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | meghalaya governor satyapal malik reaction on controversial statement over pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीनंतरचा घटनाक्रम सांगितला. ...

“सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच गेले” - Marathi News | nana patole reaction on satyapal malik statement and criticised pm modi over farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सत्यपाल मलिक बोलले ते सत्यच; नरेंद्र मोदी अहंकारी व हुकूमशहाच, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच गेले”

सत्यपाल मलिकांचा थोडा आदर्श राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेऊन केंद्र सरकार व भाजपच्या इशाऱ्यावर काम करणे बंद करावे. ...

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | Lakhimpur violence; chargesheet filed against Home Minister for state Ajay mishra Teni's Son Ashish Mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ...