लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farmers Protest: “शेतकरी आंदोलन अजून संपलेले नाही, २६ जानेवारीला संसद भवनापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणार” - Marathi News | rakesh tikait said farmers protest is not over yet tractor march till parliament on january 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलन अजून संपलेले नाही, २६ जानेवारीला संसद भवनापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणार”

Farmers Protest: यापुढे सरकारने आमचे ऐकले नाही तर लाल किल्ला नाही, आता थेट संसद भवनावर जाणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. ...

Rakesh Tikait : "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम" - Marathi News | farmer leader rakesh tikait target aimim chief said asaduddin owaisi is more dangerous than bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम"

Rakesh Tikait And Asaduddin Owaisi : राकेश टिकैत यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत - Marathi News | narendra singh tomar hints Three farm laws may come again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. ...

शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले! - Marathi News | farmers protest was successful because they went door to door in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

आंदोलक शेतकऱ्यांची लढाई चार पिढ्यांची होती. शेतातूनच आंदोलनात सहभागी होते, त्या शेतकऱ्यांचे मुलगे, बाप, चुलते आणि आजेही प्रत्यक्ष आंदोलनात होते! ...

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकरी आंदोलनाने उडवली भाजपाची दाणादाण, काँग्रेसचा निर्विवाद विजय  - Marathi News | In the local body elections in Rajasthan, the farmers' movement blew away the BJP, the undisputed victory of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाने या राज्यात उडवली भाजपाची दाणादाण, काँग्रेसचा निर्विवाद विजय 

Rajasthan Sriganganagar Panchayati Raj Election Result: राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत BJPचा दारुण पराभव झाला आहे. येथील जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांसाठी झाल ...

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले - Marathi News | Rakesh Tikait after 383 days at home, tears of joy flowed in the eyes of the family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं ...

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे पूर्वनियोजित कटाचा भाग, पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Lakhimpur Kheri Violence News: killing of farmers in lakhimpur was well planned conspiracy, SIT inform court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे पूर्वनियोजित कटाचा भाग, पोलिसांचा मोठा खुलासा

लखीमपूर खेरी प्रकरणात शेतकऱ्यांना चिरडणे सुनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने(SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. ...

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर - Marathi News | 'This' person spend Rs. 4 lakhs per day on farmers meals on singhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती. ...