लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | Rakesh Tikait also tilted the Center Like father, repeating the same incident after 33 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. ...

मोदींच्या मधाळ भाषेवर आंदोलकांचा विश्वास नाही; राकेश टिकैत यांची टीका - Marathi News | Protesters do not believe in Modi's Sweet language says Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मधाळ भाषेवर आंदोलकांचा विश्वास नाही; राकेश टिकैत यांची टीका

टिकैत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. ...

शेतकऱ्यांचा २९ नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, आंदोलन कायमच; मागण्या प्रलंबित असल्याने निर्णय - Marathi News | Farmer's agitation tractor rally on Parliament on November 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा २९ नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, आंदोलन कायमच; मागण्या प्रलंबित असल्याने निर्णय

आमच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी ठरविलेले कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली. ...

कृषी कायदे मागे घेताच कंगनाचा सूर बदलला, काँग्रेसच्या 'या' नेत्याची केली तारीफ - Marathi News | Bollywood actress kangana ranauts tone changed as soon as the farm laws withdrawn and Praise for Indira Gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृषी कायदे मागे घेताच कंगनाचा सूर बदलला, काँग्रेसच्या 'या' नेत्याची केली तारीफ

कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना, हा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. ...

Farm laws Repeal: “श्रमिक एकत्र आले की कॉर्पोरेट हितांचा विचार करणाऱ्यांना नमवू शकतात, याचा हा पुरावा” - Marathi News | american lawmaker andy levin said glad to see that the three farm bills in india will be repealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“श्रमिक एकत्र आले की कॉर्पोरेट हितांचा विचार करणाऱ्यांना नमवू शकतात, याचा हा पुरावा”

Farm laws Repeal: अमेरिकेतूनही भारतातील तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया आली देण्यात आली आहे. ...

"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!" - Marathi News | Devendra Fadnavis comment on Narendra Modi's decision to repeal farm laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!"

टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय.  ...

Farm laws Repeal: बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा - Marathi News | bku leader rakesh tikait father mahendra singh brought rajiv gandhi govt to its knees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बळीराजासमोर राजीव गांधीही झुकले होते; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी दिला होता मोठा लढा

राकेश टिकैत यांनी आपल्या वडिलांप्रमाणे दिल्लीला झुकायला भाग पाडले, अशी चर्चा मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर सुरू आहे. ...

देशभरात काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार; सभांचही केलं आयोजन - Marathi News | Congress to celebrate 'Farmers Victory Day' across the country; Meetings were also organized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार; सभांचही केलं आयोजन

गेल्या वर्षभरापासून बळीराजा या कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर लढा देत होता. ...