लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
सहा वर्षांपूर्वीही मोदींना शेतकऱ्यांसमोर घ्यावी लागली होती माघार; नेमकं काय घडलं होतं..? - Marathi News | three farm laws central government withdraw land acquisition pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा वर्षांपूर्वीही मोदींना शेतकऱ्यांसमोर घ्यावी लागली होती माघार; नेमकं काय घडलं होतं..?

तीन कृषी कायदे सरकारकडून रद्द; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ...

तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत  - Marathi News | Kangana Ranaut react after pm narendra modi announces to take back three farm laws | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत 

Kangana Ranaut  Reacts To Narendra Modi Decision To Repeal 3 Farm Laws: होय, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मोदी सरकारच्या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद व अयोग्य म्हटलं आहे. ...

'आंदोलनजीवी' म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचाच विजय, नाना पटोलेंचा मोदींना टोला - Marathi News | Nana Patole's Sasys, victory over Modi of andolanjivi faremr of protester in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आंदोलनजीवी' म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचाच विजय, नाना पटोलेंचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरुन संसदेत बोलताना, शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' म्हणून हिणवले होते. मात्र, आज त्याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. ...

दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत - Marathi News | ... Still the movement will not back down, declares Rakesh Tikait after modi annaunce of 3 law repeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत

दिल्लीतील सीमारेषेवर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलेबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली, मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rahul Gandhi shares video after PM Modi's announcement of 3 agri law repeall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली, मोदींच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ

दिल्लीच्या सीमारेषेवर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांमध्ये नेमकं होतं काय?... जाणून घ्या! - Marathi News | What exactly happens in the three agricultural laws repealed by Prime Minister Narendra Modi? Les's Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांमध्ये नेमकं होतं काय?... जाणून घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

देशाची माफी मागून सांगतो की...; कृषी कायदे रद्द करताना PM मोदी काय म्हणाले वाचा! - Marathi News | PM Modi says three central agri laws repealed urges farmers to withdraw stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची माफी मागून सांगतो की...; कृषी कायदे रद्द करताना PM मोदी काय म्हणाले वाचा!

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; तीन कृषी कायदे मोदी सरकारकडून रद्द ...

Video: मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो; आमच्या तपस्येतच काही कमी राहिली- पंतप्रधान मोदी - Marathi News | I sincerely apologize to the people of the country, Prime Minister Narendra Modi has said. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो; आमच्या तपस्येतच काही कमी राहिली- पंतप्रधान मोदी

आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. ...