लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
भाजप खासदाराच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांचा हल्ला; दुसऱ्या घटनेत नेत्यांना मंदिरात कोंडले - Marathi News | Farmers hold BJP leaders hostage, damage MP’s car in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदाराच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांचा हल्ला; दुसऱ्या घटनेत नेत्यांना मंदिरात कोंडले

दोन शेतकऱ्यांना अटक ...

बॅरिकेट्स हटविले; शेतकरी रस्त्यावरच; राकेश टिकैत यांनी केंद्राला दिली २६ नोव्हेंबरची डेडलाइन - Marathi News | Barricades removed; Farmers on the streets; Rakesh Tikait gives November 26 deadline to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅरिकेट्स हटविले; शेतकरी रस्त्यावरच; राकेश टिकैत यांनी केंद्राला दिली २६ नोव्हेंबरची डेडलाइन

 पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील. ...

शेतकऱ्यांशी चर्चा; पण कायदे रद्द करणार नाही; केंद्र सरकार ठाम, अमरिंदर सिंग यांनाही  संदेश - Marathi News | Discussions with farmers; But the laws will not repeal; Message from Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांशी चर्चा; पण कायदे रद्द करणार नाही; केंद्र सरकार ठाम, अमरिंदर सिंग यांनाही  संदेश

पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेश व पंजाबची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे बहुसंख्य शेतकरी याच दोन राज्यांतील आहेत.  ...

Rakesh Tikait : "जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील"  - Marathi News | rakesh tikait stern warning if farmers were forcibly removed from delhi borders then government offices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेसीबीच्या सहाय्याने प्रशासनाने तंबू हटवले तर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तंबू लावतील" 

Rakesh Tikait : दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनात वाद सुरू आहे. या ...

दिल्ली सीमांवरील बॅरिकेड्स काढली; शेतकऱ्यांना हटवणार की तीव्र आंदोलन? - Marathi News | Removed barricades on Delhi border; Intense agitation to remove farmers? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सीमांवरील बॅरिकेड्स काढली; शेतकऱ्यांना हटवणार की तीव्र आंदोलन?

Farmers agitation : बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत. ...

शेतकरी आंदोलनाचा तिढा - Marathi News | The bitterness of the peasant movement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी आंदोलनाचा तिढा

शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे; पण रस्ते अडविल्याने प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ नये, रस्ते खुले करावेत, अशी याचिका दाखल करीत मागणी केली आहे. ...

जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी - Marathi News | raju shetti farmer frp bjp ajit pawar jarandeshwar sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी

जयसिंगपूर इथे झालेल्या ऊस परिषदेतील ठराव साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले अशी माहिती शेट्टी यांनी दिली. एफआरपी एकरकमीच हवी. डिसेंबरमध्ये ३१००रूपये द्यावे. ऊर्वरित रक्कम जानेवारीत द्यावी. साखरेचे भाव आता केंद्र सरकारने वाढवावेत. किमान ३७ रूपये असा ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला - Marathi News | Farmer protest news , In the farmers agitation another laborer was beaten by Nihanga and his leg was broken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निहंगांची दादागिरी सुरुच, मजुराला बेदम मारहाण करत पाय तोडला

निहंगाने पीडित व्यक्तीकडून फुकट कोंबडी मागितली. त्या व्यक्तीने नकार दिल्यामुळे निहंगाने त्याला बेदम मारहाण करत त्याचा पाय तोडला. ...