लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Farmers Protest: “आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत”; राकेश टिकैत यांचा थेट इशारा - Marathi News | rakesh tikait warns we will force our way if they stop us over kisan mahapanchayat in up muzaffarnagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत”; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेश येथील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. ...

Farmers Protest: “मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | rakesh tikait brother naresh tikait said we are guilty pm modi and yogi vote was given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे. ...

Rakesh Tikait : "उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Rakesh Tikait controversial statement in sirsa- says bjp plan murder of hindu leader before up election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या"; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

Rakesh Tikait Controversial Statement And BJP : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई: उपमुख्यमंत्री - Marathi News | Action will be taken against the officer who ordered beating farmer : Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

Haryana Farmer Protest : एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत करनालचे सब-डिविजनल मॅजिस्ट्रेट पोलिसांना शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देताना दिसत आहेत. ...

हे तर बलिदान... पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | This is a sacrifice ... the death of a farmer who was injured in a police beating karnal haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे तर बलिदान... पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. ...

Karnal Farmers Protest: “इथं कुणीही आला तरी सरळ डोकं फोडा”; शेतकरी आंदोलनाआधीचा खळबळजनक Video व्हायरल - Marathi News | Karnal Farmers Protest: "Crack Their Heads": Haryana Official Caught Coaching Cops About Farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सरळ डोकं फोडा, पण कुणीही इथून जाता कामा नये” खळबळजनक Video व्हायरल

हरियाणातील करनालमध्ये मुख्यमंत्री खट्टर आणि भाजपाच्या आमदार, खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

"...शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का;" हरियाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, काँग्रेसचा भाजपवर निशाणा - Marathi News | Congress leader Rahul gandhi tweets on farmers protest lathicharge on farmers in haryana karnal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का;" हरियाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Rahul Gandhi On Farmers Protest : यावेळ आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर हे शेतकरी महामार्गावरही जाऊन बसले. यानंतर पोलीस आणि शेतकरी टोल प्लाझावर आमने सामने आले आणि नंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार ...

Farmers Protest: “१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?” - Marathi News | gurnam singh chaduni asked if farmers to surround pm residence what will be the way for them | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

Farmers Protest: आता १० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानाला घेरले, तर मोदी सरकार काय करणार, असा थेट सवाल शेतकरी नेत्याने केला आहे. ...