लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग - Marathi News | coronavirus: BKU should not agitate: Amarinder Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: बीकेयूने नियोजित शेतकरी धरणे आंदोलन करू नये : अमरिंदरसिंग

coronavirus: भारतीय किसान युनियनने नियोजित धरणे आंदोलन करू नये कारण त्याला सुपर स्प्रेडरचे रूप येऊ शकते, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी रविवारी केले. ...

Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा - Marathi News | 12 opposition parties support to samyukta kisan morcha call to observe a countrywide protest day on May 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा

Farmers Protest: संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. ...

farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी - Marathi News | Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :farmers protest : शेतकरी संघटनांकडून नरेंद्र मोदींना पत्र, कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा करण्याची मागणी

Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. ...

Farmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी - Marathi News | Farmers lathicharge: Farmers' agitation against Chief Minister Manohar Lal Khattar; Police baton charge, several injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers lathicharge : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी

Farmers lathicharge : हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. ...

CoronaVirus Live Updates : "शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट"; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - Marathi News | haryana cm manoharlal khattar says corona spread due to farmer protest in villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : "शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट"; मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Haryana CM Manoharlal Khattar Says Corona Spread Due To Farmer Protest : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलकांवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका - Marathi News | ipl 2021 Paise ke liye Turban nahi pehnte hum When Punjab Kings Harpreet Brar slammed Akshay Kumar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'मी पैशांसाठी पगडी परिधान करत नाही', हरप्रीत ब्रारची अभिनेता अक्षय कुमारवर रोखठोक टीका

IPL 2021: आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून जबरदस्त कामगिरी केलेल्या हरप्रीत ब्रारनं अभिनेता अक्षय कुमार याच्यावर जोरदार टीका केलीय. (ipl 2021 Paise ke liye Turban nahi pehnte hum When Punjab Kings Harpreet Brar slammed Akshay Kumar) ...

Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार - Marathi News | rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

farmers protest: दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. ...

संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस - Marathi News | Sangh and BJP are taking over the institutions of the country !, Save the Constitution Day by Samyukta Kisan Morcha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस

Dr. Darshan Pal : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते. ...