लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजला विविध संघटना एकत्र ! - Marathi News | Gadhinglaj joins various organizations to support farmers' movement! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजला विविध संघटना एकत्र !

Farmer strike gadhinglaj Kolhapur-दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील विविध सामाजिक व समविचारी राजकीय पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत. आज, शुक्रवारपासून तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ...

शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा - नाना पटोले - Marathi News | Nana Patole said, Congress supports to farmers unions for 'Bharat Bandh' on March 26 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा - नाना पटोले

Congress supports to farmers unions for 'Bharat Bandh' on March 26 : शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्यावतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयात उपोषण करण्यात येणार आहे. ...

"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल - Marathi News | cm arvind kejriwal i support farmers so modi government troubling me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

Delhi CM Arvind Kejriwal And Farmers Protest : अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केले. ...

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी - Marathi News | rakesh tikait demands that those who are protesting here should be given the corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी; राकेश टिकैत यांची मागणी

Corona Vaccine: वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू असून, राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे. ...

कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा - Marathi News | if farm laws not repealed then we will target corporate godowns rakesh tikait warns govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे मागे घेतले नाही, तर गोदामांना लक्ष्य करू; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

Farmers Protest: राकेश टिकैत (Rakesh Tikait) देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन किसान महापंचायतींना संबोधित करीत आहेत. ...

Farmer Protest: कुत्रा मेला तरी शोक, पण 250 मृत आंदोलक शेतकऱ्यांचे काय?; राज्यपाल सत्यपाल मलिकांची उघड नाराजी - Marathi News | Meghalaya Governor Satyapal Malik talked on Farmer Protest against Central government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmer Protest: कुत्रा मेला तरी शोक, पण 250 मृत आंदोलक शेतकऱ्यांचे काय?; राज्यपाल सत्यपाल मलिकांची उघड नाराजी

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. सत्यपाल मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले. ...

Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bhanu pratap says till jan 26 we found out that all these organizations were congress sponsored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : "काँग्रेसने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना विकत घेतलेल्या"; शेतकरी नेत्याचा गंभीर आरोप

Farmers Protest Bhanu Pratap And Congress : भारतीय किसान युनियनमधील नेते भानू प्रताप सिंह यांनी संघटनांवर गंभीर आरोप केला आहेत. ...

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत - Marathi News | The central government should guarantee a MSP, says Meghalaya Governor Satya Pal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी, मेघालयचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांचे मत

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...