लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
Toolkit Case: एक जज पोलीस कोठडीवर ऐकत होते, दुसऱ्य़ा जजनी दिशा रवीला जामिन देऊन टाकला - Marathi News | Toolkit Case: One judge was listening of police, another judge granted bail to Disha Ravi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Toolkit Case: एक जज पोलीस कोठडीवर ऐकत होते, दुसऱ्य़ा जजनी दिशा रवीला जामिन देऊन टाकला

Toolkit case Disha Ravi: टूल किटप्रकरणी मंगळवारी पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना जामिन मंजूर करण्यात आला. दिशा रवी यांची एका दिवसाची पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे दिल्ली पोलिसानी पटियाला हाऊस न्यायालयात दिशाला हजर केले. ...

"गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी तोसुद्धा विकून टाकतील", प्रियंका गांधींचा घणाघात - Marathi News | "Save Govardhan Parvat, otherwise Modi Government will sell it tomorrow", Priyanka Gandhi lashes out | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी तोसुद्धा विकून टाकतील", प्रियंका गांधींचा घणाघात

Priyanka Gandhi lashes out BJP & Central Government farm law : कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे. ...

...अन् शेतकरी व भाजपा कार्यकर्ते भिडले, तुफान हाणामारीत अनेक जण जखमी - Marathi News | jayant chaudhary accused bjp workers of assaulting farmers in muzaffarnagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् शेतकरी व भाजपा कार्यकर्ते भिडले, तुफान हाणामारीत अनेक जण जखमी

Farmers Protest And BJP : शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते हे आमनेसामने आले. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला आणि या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. ...

Farmers Protest : या राज्यातील भाजपा सरकार संकटात, विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव - Marathi News | Farmers Protest: BJP government in crisis in Haryana, the opposition will bring a no-confidence motion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest : या राज्यातील भाजपा सरकार संकटात, विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव

Farmers Protest: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब विविध राज्यांमध्ये बसत आहे. ...

VIDEO: नेतेहो, कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना संभ्रमित करायचं कसं?; भाजप कार्यकर्त्याचा सवाल - Marathi News | how to confuse farmers on agricultural laws haryana bjp worker asks party leaders in gurugram meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: नेतेहो, कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना संभ्रमित करायचं कसं?; भाजप कार्यकर्त्याचा सवाल

Farmers Protest against Farm Laws: कृषी कायद्यांसंदर्भात भाजपकडून बैठकीचं आयोजन; बैठकीतला व्हिडीओ व्हायरल ...

"माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबला - Marathi News | farmer leader datar singh dies due to heart attack while speaking against farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबला

farmer leader datar singh dies due to heart attack while speaking against farm law: शेतकरी नेत्याच्या मृत्यूनं हळहळ; व्यासपीठावर भाषणानंतर घेतला अखेरचा श्वास ...

हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Hum do hamare do ... Rahul Gandhi's target on Modi government from Adani-Ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. ...

कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले - Marathi News | The villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers who had come to explain the benefits of the Farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

Farmer protest News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...