लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं - Marathi News | local body election bjp candidate of gurdaspur municipal council polled just nine votes blame congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं

Punjab Election Result And BJP : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला आहे. ...

शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा - Marathi News | Farmers' today at Rail Roko, Yavatmal meeting on Saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा

Farmers Protests : शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. ...

टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर - Marathi News | Toolkit case: High Court grants relief to Nikita Jacob, grants three-week transit bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

Toolkit Case: Bombay High Court Holds Nikita Jacob's Arrest For 3 Weeks : संबंधित दिल्ली न्यायालयात जाऊन जामिनासाठी अर्ज करण्याकरिता निकिता यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. ...

लाल किल्ल्यावर दंगा करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या; दोन तलवारी केल्या जप्त - Marathi News | Handcuffs to main accused in voilence at Red Fort; Seized with two swords | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाल किल्ल्यावर दंगा करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या; दोन तलवारी केल्या जप्त

Red Ford Voilence : लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize rakesh tikait after commenting on bjp shriram farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

Rakesh Tikait : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली होती.  ...

भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र - Marathi News | rakesh tikait declared that now farmers protest kisan panchayat will have in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता हळूहळू देशव्यापी करण्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान ...

परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त - Marathi News | indian high commission writes letter to british mp for supporting farmers protest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त

कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून अधिक काळ भारतातील शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहे. दिल्लीतील विविध सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनाला केवळ भारतातून नाही, तर परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. ब्रिटीश संसदेतील सदस्य क्लॉडिया वेब्बी यांनी आंदो ...

Farmers Protest : सिंघू, टिकरी बॉर्डरवरची गर्दी ओसरली पण शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | farmers protest crowds thin at singhu and tikri border but farmer leaders say movement stronger than ever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : सिंघू, टिकरी बॉर्डरवरची गर्दी ओसरली पण शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत केला मोठा दावा, म्हणाले...

Farmers Protest : सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्‍यांच्या प्रमुख आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी ओसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे ...