लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Cotton Market : धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’, क्विंटलला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News kapus bajarbhav Dharangaon cotton purchase started check price per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’, क्विंटलला काय भाव मिळाला? 

Cotton Market : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगाव येथे कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी कापसाला एवढा भाव मिळाला आहे. ...

Crop Insurance : विदर्भात पीकविम्यापोटी दावे कंपनीकडे सादर; शेतकरी पीक विमा मिळणार तरी कधी? वाचा सविस्तर - Marathi News | Crop Insurance : Claims submitted to the company for crop insurance in Vidarbha; When will farmers get crop insurance? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : विदर्भात पीकविम्यापोटी दावे कंपनीकडे सादर; शेतकरी पीक विमा मिळणार तरी कधी? वाचा सविस्तर

विदर्भात पीकविम्यासाठी कंपनीकडे ७.५४ लाख दावे केले परंतू ५.६२ लाख पूर्वसूचनांचा सर्व्हे अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. (Crop Insurance) ...

Sugar Factory : आगामी गळीत हंगामापूर्वी साखरेच्या 'एमएसपी'त होणार का वाढ; विस्मा'ने काय केली मागणी ? वाचा सविस्तर - Marathi News | Sugar Factory: Why there will be an increase in MSP of sugar before the upcoming fall season; What did Wisma demand? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : आगामी गळीत हंगामापूर्वी साखरेच्या 'एमएसपी'त होणार का वाढ; विस्मा'ने काय केली मागणी ? वाचा सविस्तर

उसाचा उत्पादन खर्च व त्याचा एफआरपी, साखरेचा उत्पादन खर्च व त्याची एमएसपी, इथेनॉल निर्मिती व धोरणे, साखर निर्यात यासह साखर उद्योगासमोरील आव्हाने या विषयी चर्चा मंत्री नितीन गडकरी यांच्याशी करण्यात आली. (Sugar Factory) ...

शेतकऱ्यांना दिवसाही मिळेल वीज, धोंदलगावात होणार सौर प्रकल्प वाचा सविस्तर - Marathi News | Farmers will get electricity even during the day, solar project will be done in Dhondalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवसाही मिळेल वीज, धोंदलगावात होणार सौर प्रकल्प वाचा सविस्तर

३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. वाचा सविस्तर  ...

अन जालना झाला 'रेशीम' जिल्हा; रेशीम कोष निर्मितीमध्ये अव्वल वाचा सविस्तर - Marathi News | An Jalna Jhala 'Silk' District; Read more about top in silk fund making | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन जालना झाला 'रेशीम' जिल्हा; रेशीम कोष निर्मितीमध्ये अव्वल वाचा सविस्तर

जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. वाचा सविस्तर ...

परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना - Marathi News | Mosmbi exports to foreign countries stopped; Fruit drop does not stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना

आजही देशातील विविध राज्यांत जालन्याच्या मोसंबीचा डंका कायम आहे. परंतू मोसंबी फळगळमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वाचा सविस्तर ...

खतांचा अपव्यय टाळण्यासाठी व पिकांच्या जोमदार वाढीसाठी करा ह्या तंत्राचा अवलंब - Marathi News | Follow this technique to avoid wastage of fertilizers and for vigorous growth of crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांचा अपव्यय टाळण्यासाठी व पिकांच्या जोमदार वाढीसाठी करा ह्या तंत्राचा अवलंब

Fertigation पीक उत्पादनात वाढ आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. ...

यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन - Marathi News | Farmers laid siege to the Guardian Minister in Yavatmal; Garland of cotton and soybean trees around the neck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात शेतकाऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव; गळ्यात कापूस, साेयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदाेलन

गळ्यात कापूस-साेयाबीनची माळ : शेतमालाच्या भाववाढीची केली मागणी ...