लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार... - Marathi News | Ai in Agriculture : Not only the IT sector, now Ai will also be used in agriculture | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार...

B.Sc ॲग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्ससारखे विषय शिकवले जाणार. ...

चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित - Marathi News | 10 victims of heavy rains, 2.26 lakh hectares affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार दिवसांत अतिवृष्टीचे १० बळी, २.२६ लाख हेक्टर बाधित

पावसाने नुकसान : २०३ जनावरांचा मृत्यू, ९२९ घरांची पडझड ...

Crop Insurance : राज्यात पीक नुकसानीचे २० लाख दावे दाखल - Marathi News | Crop Insurance: 20 lakh crop loss claims filed in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : राज्यात पीक नुकसानीचे २० लाख दावे दाखल

पुणे : जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान खरीप ... ...

Mug, Urad Variety : 20 टक्के उत्पादन वाढविणारे उडीद, मुगाचे ‘फुले’ वाण, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News 20 percent yield-enhancing Udid, mung bean variety developed by jalgaon krushi kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug, Urad Variety : 20 टक्के उत्पादन वाढविणारे उडीद, मुगाचे ‘फुले’ वाण, जाणून घ्या सविस्तर

Agriculture News : मूग आणि उडदाची विकसित केलेल्या या दोन्ही वाणांची जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत लागवड करण्यात आली. ...

Agriculture News : मागेल त्याला शेततळेच्या धर्तीवर मागेल त्याला क्रॉप कव्हर, द्राक्ष पीक शिबीर - Marathi News | Latest News Agriculture News Grape crop plastic covering guidance camp completed at Satana-Nampur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मागेल त्याला शेततळेच्या धर्तीवर मागेल त्याला क्रॉप कव्हर, द्राक्ष पीक शिबीर

Agriculture News : सटाणा -नामपूर या ठिकाणी ऍग्रोसोल प्रोडक्ट एलएलपी यांच्या विद्यमाने द्राक्ष पीक प्लॅस्टिक आच्छादन मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. ...

पशुगणनेत प्रथमच 'मोबाइल ॲप'चा होणार वापर; पेपरलेस कामकाज कसे करणार पशुसंवर्धन विभाग वाचा सविस्तर - Marathi News | For the first time, mobile app will be used in livestock census; How to do paperless work Animal husbandry department read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुगणनेत प्रथमच 'मोबाइल ॲप'चा होणार वापर; पेपरलेस कामकाज कसे करणार पशुसंवर्धन विभाग वाचा सविस्तर

राज्यात प्रथमच यंदा मोबाइल ॲपद्वारे २१ व्या पशुगणना केली जाणार आहे. वाचा सविस्तर ...

Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर - Marathi News | Mahavitaran Chatbot : Sudden power outage at night; Read in detail how to get instant service with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahavitaran Chatbot : रात्री अचानक वीज गायब; एका क्लिकवर झटपट सेवा मिळणार कशी वाचा सविस्तर

महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्या सुविधा आहेत वाचा सविस्तर. (Mahavitaran Chatbot) ...

शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड - Marathi News | Farmers cultivate this rice to control weeds from the fields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतातील तण हटवण्यासाठी शेतकरी करतायत या भाताची लागवड

Tulsi Bhat भात पिकाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात जुन्या काळातील तुळशी भात दुर्मीळ होत चालले असले तरीही त्याचे अस्तित्व मात्र टिकून आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आजही तुळशी भात केल्याचे दिसून येत आहे. ...