लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस ! - Marathi News | In Buldhana district, it was rained on the bank in August, and it rained heavily in September! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस !

बुलढाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत सरासरीच्या १४ टक्के अधिक पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...

Success Story : दुष्काळातही शेडनेट शेतीच्या मदतीने लाखोंचे उत्पन्न घेणारे प्रयोगशील भुतेकर; वाचा सविस्तर  - Marathi News | Success Story: Experimental Bhutekar earning lakhs of income with the help of shed net farming even in drought; Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : दुष्काळातही शेडनेट शेतीच्या मदतीने लाखोंचे उत्पन्न घेणारे प्रयोगशील भुतेकर; वाचा सविस्तर 

कोरडवाहू शेतीमध्ये शेडनेटच्या मदतीने भाजीपाला पिकातून वर्षाला खर्च वजा जाता त्यांना साडेतीन लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळत आहे. शेडनेट शेतीतून भुतेकर यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. वाचा सविस्तर (Success Story) ...

Farmer Producer Company : देशातील पहिली मृदसंधारणातील शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन - Marathi News | Farmer Producer Company: First soil conservation farmer producer company established in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Producer Company : देशातील पहिली मृदसंधारणातील शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन

मृदसंधारण क्षेत्रातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी गुजरात मधील बनासकांठा येथे स्थापन करण्यात आली आहे. (Farmer Producer Company) ...

Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Halad Bajarbhav Expected significant increase in market price for next six years, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Halad Bajarbhav : महत्वाचे म्हणजे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. ...

Tomato Market : टोमॅटोचे दर घसरण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Market last week tomato market prices rate down reason Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोचे दर घसरण्याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हाच दर सरासरी ३८०० रुपयांपर्यंत मिळत होता. मागील दोन ते तीन आठवड्यातच दरात कमालीची घसरण झाली आहे. ...

Ropvatika Yojana : रोपवाटिका व्यवसाय सुरु करायचाय मिळतंय इतकं अनुदान.. वाचा सविस्तर - Marathi News | Ropvatika Yojana : How much subsidy is available to start a nursery business? Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ropvatika Yojana : रोपवाटिका व्यवसाय सुरु करायचाय मिळतंय इतकं अनुदान.. वाचा सविस्तर

Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.  ...

कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय - Marathi News | What to do if the plants in the cotton field are suddenly drying up on the spot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

Kapus Mar Rog बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. ...

Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Farmer Success Story: Vishal found a way of financial income through agriculture and allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

ही कथा आहे, करबुडे येथील विशाल दत्ताराम साळवी यांची. सद्यस्थितीत विविध प्रकारची पिकांची लागवड विशाल यांनी केली. ...