लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
जागतिक नारळ दिन : कोकणातील नारळ लागवडीला हवे पाठबळ - Marathi News | World Coconut Day : Coconut cultivation in Konkan needs support | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक नारळ दिन : कोकणातील नारळ लागवडीला हवे पाठबळ

नारळी, पोफळींच्या बागा असे वर्णन केल्या जाणाऱ्या कोकणातील नारळ लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. गेल्या वर्षभरात नारळ लागवड क्षेत्रात न झालेली वाढ चिंतेची बाब आहे. ...

Kanda Bajarbhav : बैलपोळ्याच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav onion market price on bail pola day in maharashtra,see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : बैलपोळ्याच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav :  आज बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 27 हजार 875 क्विंटलची आवक झाली. ...

Bail Pola : चंद्रपुरातील मकराच्या बैल पोळ्याचा इतिहास माहितीय का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News know history of Makara Bail Pola of shankarapur in Chandrapur district Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bail Pola : चंद्रपुरातील मकराच्या बैल पोळ्याचा इतिहास माहितीय का? जाणून घ्या सविस्तर 

Bail Pola : चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील मकराच्या बैलाचा पोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध पावला आहे. ...

Farmer Success Story : एका झाडाला २० किलो डाळिंब शिराळच्या या शेतकऱ्याचे तीन एकरातून मिळविले ५२ लाखांचे उत्पन - Marathi News | Farmer Success Story: 20 kg of pomegranates per tree, this farmer of Shirala got an income of 52 lakhs from three acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : एका झाडाला २० किलो डाळिंब शिराळच्या या शेतकऱ्याचे तीन एकरातून मिळविले ५२ लाखांचे उत्पन

Dalimb Farmer Success Story शिराळ (मा), ता. माढा येथील बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळिंब पिकाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवले. ...

Jayakwadi Dam : जायकवाडीचे पाणी शेतात शिरण्यास सुरवात, शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा - Marathi News | Latest News Jayakwadi water starts entering fields nivedan farmers to Irrigation Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : जायकवाडीचे पाणी शेतात शिरण्यास सुरवात, शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

Jayakwadi Dam : प्रकल्पाशेजारील पैठण आणि गंगापूर तालुक्यांतील शेतातील पिकांमध्ये धरणाचे पाणी शिरण्यास सुरुवात होते ...

Bailpola Vishesh : काय सांगताय.. दोन डोळ्यांनी दिसत नसतानाही सोन्या बैल शेतात राबतोय गेली १५ वर्षे - Marathi News | Bailpola Vishesh : What are you saying.. Sonya bullcok has been working for the last 15 years despite not being able to see with two eyes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bailpola Vishesh : काय सांगताय.. दोन डोळ्यांनी दिसत नसतानाही सोन्या बैल शेतात राबतोय गेली १५ वर्षे

Bailpola Vishesh मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्याजवळील बैलाला (सोन्या) दोन डोळ्यांनी दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राबत आहे. ...

Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात मोठी घसरण गेल्या दहा दिवसात कसे राहिले दर - Marathi News | Soybean Bajarbhav: How much is the fall in the price of soybeans for the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajarbhav : सोयाबीन दरात मोठी घसरण गेल्या दहा दिवसात कसे राहिले दर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन वर्षांपासून दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावाच्या खाली दर आले आहेत. ...

Tractor Pola : पोळ्याला 'इथे' भरतो ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या… - Marathi News | Latest news Agriculture News Tractor Pola in bhandara district on Occasion On bail Pola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tractor Pola : पोळ्याला 'इथे' भरतो ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…

Tractor Pola : शेतीत बैलाऐवजी ट्रॅक्टरचा (Tractor In Agriculture) वापर केला जातो. ट्रॅक्टर शेतीत काम करणारा बैल झाला. ...