लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Rain Update : आज महाराष्ट्रासह 18 राज्यांना अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Rain Update Heavy rain warning in 18 states of country including Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh today see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update : आज महाराष्ट्रासह 18 राज्यांना अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार? वाचा सविस्तर

Rain Update :आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.  ...

Agriculture News : आता रेशन दुकानातून ज्वारीही मिळणार, कोण अपात्र, कुणाला मिळणार लाभ?  - Marathi News | Latest News Agriculture News Now sorghum will also be available from the ration shop, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : आता रेशन दुकानातून ज्वारीही मिळणार, कोण अपात्र, कुणाला मिळणार लाभ? 

Agriculture News : केंद्र शासनाने भरडधान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी केली आहे. ती ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ...

Serciulture Day : रेशीम दिन विशेष : राज्यात किती क्षेत्रात तुतीची लागवड; नवीन पर्यायाला साद  - Marathi News | Serciulture Day: Silk Day Special: Mulberry plantation in how many areas in the state; Adapt to the new option  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Serciulture Day : रेशीम दिन विशेष : राज्यात किती क्षेत्रात तुतीची लागवड; नवीन पर्यायाला साद 

परंपरागत पिके बाजूला ठेवत जिल्ह्यात शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढला आहे. तुतीची लागवडीतून शेतकरी रेशीम शेती वळले आहेत. (Serciulture Day) ...

Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Follow up with Center to cancel GST on Raisins, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : बेदाण्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, वाचा सविस्तर 

Agriculture News : बेदाण्यावरील ५ टक्के जीएसटी रद्द व्हावा यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. ...

Agriculture News : द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, नुकसान भरपाई व अनुदान मिळणार, द्राक्ष उत्पादकांना आश्वासन  - Marathi News | Latest News Agriculture News Meeting in Ministry to get insurance protection, compensation and subsidy for grape farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, नुकसान भरपाई व अनुदान मिळणार, द्राक्ष उत्पादकांना आश्वासन 

Agriculture News : द्राक्षपिकांना शेतमालाचा दर्जा, विमासंरक्षण, नुकसान भरपाई व अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. ...

Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update how will rain be in Purva Nakshtra Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purva Nakshtra : मघा जोरदार बरसले, पूर्वा नक्षत्रात पाऊस कसा असेल? वाचा सविस्तर 

Purva Nakshtra : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पुष्य आणि त्यापाठोपाठ मघा नक्षत्रानेच आपली तडाखेबंद सलामी दिलेली आहे. ...

रेशीम दिन विशेष : महाराष्ट्रात रेशीम उद्योगास पोषक वातावरण, शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण पर्याय - Marathi News | Latest News Serciulture Farming Silk Day Special Favorable environment for silk industry in Maharashtra,  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम दिन विशेष : महाराष्ट्रात रेशीम उद्योगास पोषक वातावरण, शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण पर्याय

Sericulture Day : महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पुरक असुन, या उद्योगाची शेतक-यांना हमखास मदत होउ शकते. ...

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | emphasis on natural group farming said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम ...