लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Ginger Cultivation : आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी करा ह्या पद्धतीचा अवलंब - Marathi News | Ginger Cultivation : For more yield of ginger crop, cultivation by improved method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Cultivation : आले पिकाच्या अधिक उत्पादनासाठी करा ह्या पद्धतीचा अवलंब

महाराष्ट्रात प्रामुख्याने आल्याच्या माहीम या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची लागवड केली जाते. याशिवाय रियो दि जेनेरो, चिनी, जमैका, जपानी, कोचीन, सुरुची, सुरभी, सुप्रभात, वासयनाड, मारन या सुधारित जाती आहेत. ...

Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग - Marathi News | Parasbag : Farmers take care of your health too, create a Poshanbag for vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग

Backyard Garden आपल्या दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्त्व फार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दारी म्हणजेच जागेच्या उपलब्धतेनुसार अंगणात, शेतात, गॅलरीत, गच्चीवर भाजीपाल्याची Parasbag परसबाग असणे गरजेचे आहे. ...

Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Udid Bajarbhav: Black gram udid increasing in demand? How is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbhav : उडदाला मागणी वाढली कसा मिळतोय बाजारभाव

यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

दोन गाईंपासून सुरवात केलेल्या शेतकरी अमृतच्या मुक्त संचार गोठ्याची कमाल - Marathi News | Youth farmer Amrut start free housing cowshed has progressed from dairy business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन गाईंपासून सुरवात केलेल्या शेतकरी अमृतच्या मुक्त संचार गोठ्याची कमाल

गेल्या काही वर्षात शिराळा तालुक्यात प्रामुख्याने वारणा काठावरील युवा शेतकरी नोकरीच्या मागे न लागता शेतीत नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. ...

Milk Fat : दुधाला फॅट कमी का लागते? वाढविण्यासाठी हे करा सोपे उपाय - Marathi News | Milk Fat : Why does milk need less fat? Do this simple solution to increase milk fat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Fat : दुधाला फॅट कमी का लागते? वाढविण्यासाठी हे करा सोपे उपाय

आता पशुपालकांना पावसाळ्यात सर्वच आपल्या उत्पादित दुधाला फॅट योग्य लागत नाही, कमी लागते त्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही म्हणून त्याची ओरड सुरू असते. ...

Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon stay will increase How much rain will fall in September-October | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार किती पाऊस

भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज? - Marathi News | Maharashtra Weather Update : Cyclone crisis again over Maharashtra; What is the prognosis of IMD? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट; काय आहे IMD चा अंदाज?

काय आहे आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Weather : कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात न झाल्यास काय होतील दुष्परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Weather: What will be the consequences if carbon emissions are not reduced? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात न झाल्यास काय होतील दुष्परिणाम? वाचा सविस्तर

आपल्याला हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम भोगायला तयार राहावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली. (Weather) ...