लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
परतीच्या पावसामुळे दाणादाण भातशेती पाण्यात; सुगी लांबणीवर - Marathi News | paddy fields crop damage by water due to return rains season postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसामुळे दाणादाण भातशेती पाण्यात; सुगी लांबणीवर

परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे. ...

यंदा ज्वारीपेक्षा हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल का? वाचा सविस्तर - Marathi News | Why did the farmers tend to grow gram and safflower this year instead of jowar? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ज्वारीपेक्षा हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल का? वाचा सविस्तर

गेल्या वर्षी ज्वारीला हमीभाव तर कडब्याला म्हणावा तसा दर मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारीऐवजी हरभरा अन् करडई पीक घेण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. ...

Dimbhe Dam : पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण पुन्हा तुडुंब मोठा विसर्ग सुरु - Marathi News | Dimbhe Dam : Dimbhe Dam is again overflow because of heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dimbhe Dam : पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण पुन्हा तुडुंब मोठा विसर्ग सुरु

डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का? - Marathi News | Soyabean Market: Inflows into the market continue to increase; Will soybean prices fall further? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : बाजारात आवक वाढतीच; सोयाबीनच्या दरात आणखी घसरण होणार का?

दिवाळीच्या (Diwali) तोंडावर बाजार समितीत (Market Yard) आवक वाढत असताना सोयाबीनच्या दरात (Soybean Market) आणखीनच घसरण होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ...

आष्ट्यातील शेतकऱ्याची दोडका शेतीत कमाल एकरात काढले अडीच लाख रुपयांचे उत्पन्न वाचा सविस्तर - Marathi News | A farmer in Ashta has a maximum income of two and a half lakh rupees in one acre ridge gourd crop Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आष्ट्यातील शेतकऱ्याची दोडका शेतीत कमाल एकरात काढले अडीच लाख रुपयांचे उत्पन्न वाचा सविस्तर

आष्टा (ता. वाळवा) येथील सुधीर ऊर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याने एकरात दोडक्याची लागवड केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं. किलोमागे ३० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश आहेत. ...

Sitaphal Market : हिरवेगार सीताफळ फळप्रेमींना घालतेय भुरळ; बाजारात वाढली विक्री - Marathi News | Sitaphal Market : Green Sitaphal arrivals in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitaphal Market : हिरवेगार सीताफळ फळप्रेमींना घालतेय भुरळ; बाजारात वाढली विक्री

सध्या बाजारात सिताफळाची आवक वाढली आहे. ग्राहकांना सीताफळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Sitaphal Market) ...

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड - Marathi News | Farmers' Diwali will be sweet only if soybeans get a price | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

परतीच्या पावसाचा तडाखा : अस्मानी, सुलतानी संकटाचे ग्रहण ...

दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल कशी विकली जातात पाने? वाचा सविस्तर - Marathi News | Due to the Dussehra festival, the betel leaf producing farmers stock up How are the leaves sold? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल कशी विकली जातात पाने? वाचा सविस्तर

नुकत्याच पार पडलेल्या दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. पान बाजारात पानांचे दर चढे राहिल्याने चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याने दिलासा दिला. ...