लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
लाडक्या शेतकऱ्या'ला ४०३ कोटींची शासकीय मदत मिळणार तरी केव्हा? - Marathi News | When will the beloved farmer get government assistance of 403 crores? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाडक्या शेतकऱ्या'ला ४०३ कोटींची शासकीय मदत मिळणार तरी केव्हा?

पश्चिम विदर्भाची स्थिती : ऑगस्ट महिन्यात सततचा पाऊस ...

Rice MSP : 14 वर्षांत भाताच्या एमएसपीत किती रुपयांची वाढ झाली? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News how much rupees has increased in MSP of rice last 14 years Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice MSP : 14 वर्षांत भाताच्या एमएसपीत किती रुपयांची वाढ झाली? जाणून घ्या सविस्तर 

Paddy MSP : एकीकडे १४ वर्षात उत्पादन खर्च दुपटीने वाढला असताना मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  ...

१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान - Marathi News | 600 bunches of bananas to be harvested in 15 days were cut by unknown persons Loss of 5 lakhs to the farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले. ...

काय सांगताय उन्हाळ्यातील आंबा हिवाळ्यात आला बाजारात.. कसा मिळतोय दर - Marathi News | What are you saying summer mangoes came in the market in winter.. How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय उन्हाळ्यातील आंबा हिवाळ्यात आला बाजारात.. कसा मिळतोय दर

आंबा हे उन्हाळी हंगामातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्या बाजारपेठेत आंबे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

या जिल्ह्यात वर्षभर केळीची लागवड निर्यातक्षम केळीतून होतेय ५ हजार कोटींची उलाढाल - Marathi News | In this district, banana cultivation is done throughout the year from exportable bananas with a turnover of 5 thousand crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यात वर्षभर केळीची लागवड निर्यातक्षम केळीतून होतेय ५ हजार कोटींची उलाढाल

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...

Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव - Marathi News | Soybean Bajar Bhav : Udid, sorghum is getting now good price, will the market price of soybeans increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : उडीद, ज्वारी खातेय आता भाव मग सोयाबीनचा वाढेल का बाजारभाव

मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे तर १२ केंद्रावर नोंदणी करण्यात येणार आहे. या केंद्रावर लवकरच खरेदीला सुरु करण्यात येणार आहे. ...

Poultry Farm Management : कोंबड्यांमधील ताण येण्याचे कारण काय? असे करा व्यवस्थापन? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farm Management What causes stress in chickens in poultry farm Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Farm Management : कोंबड्यांमधील ताण येण्याचे कारण काय? असे करा व्यवस्थापन? वाचा सविस्तर 

Poultry Farm Management : अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात ...

Onion Crop : पावसामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Onion Crop Chances of disease outbreak on onion crop due to rain, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Crop : पावसामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Onion Farming : पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा बियाणे (उळे) शेतात टाकता येत नसल्याचे चित्र आहे. तसेच अनेक भागातील कांदा पिकाचे नुकसान झाले असून जांभळा करपा आणि पीळ रोग येण्याची शक्यता आहे. ...