लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी - Marathi News | Rabi Sowing : Use homebased seed for sowing then how to do germination test | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

पेरणीचा हंगाम जवळ आला की बियाणे मिळविण्याकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. त्यांना बऱ्याच वेळेस बियाण्यांची उपलब्धता, शुद्धता, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडीत अनेक अडचणी येतात. ...

कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना - Marathi News | Insurance scheme for loss of mango crop in Konkan due to unseasonal rain and hail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना

Mango Crop Insurance पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

Rabbi Jawar Maize Crop : रब्बी ज्वारीसाठी आंतरमशागत आणि मका पेरणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rabbi Jawar Maize Crop Agricultural Advice for Intercropping Rabbi Jawar and Maize Crops, Read Details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Jawar Maize Crop : रब्बी ज्वारीसाठी आंतरमशागत आणि मका पेरणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Rabbi Jawar Maize Crop : अशावेळी रब्बी ज्वारीसाठी (Sorghum Sowing) आंतरमशागत आणि मकासाठी पेरणीसाठी (Maize Farming) कशी तयारी करावी, हे या लेखातून जाणून घेणार आहोत...  ...

Rabi Crop Weed Management : रब्बी पिकांतील तण नियंत्रणाचे प्रभावी मार्ग - Marathi News | Rabi Crop Weed Management: Effective methods of weed control in Rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop Weed Management : रब्बी पिकांतील तण नियंत्रणाचे प्रभावी मार्ग

तणांच्या वाढीमुळे पिकांची कार्यक्षमता व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ज्यामुळे नुकसानीची आकडेवारी अधिक असू शकते. यास्तव प्रभावी तण व्यवस्थापन पीक उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत रब्बी पिकांतील (Rabi Crop) तण ...

तुम्हीच सांगा, उत्पादन खर्चाधारीत शेतमालाला भाव कोण देणार? - Marathi News | You say, who will pay the price of agricultural products based on the cost of production? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुम्हीच सांगा, उत्पादन खर्चाधारीत शेतमालाला भाव कोण देणार?

शेतकऱ्यांचा प्रश्न : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा ...

3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी त्रिस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त ठरते का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News 3G cutting method useful for vining vegetable crops Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी त्रिस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त ठरते का? वाचा सविस्तर 

3G Cutting Method : उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा यांमध्ये त्रीस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त (3G Cutting Method) ठरते. ...

Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर - Marathi News | Young Farmer Success Story : MBA highly educated Shubham reaches 110 ton production in sugarcane farming Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर

केडगाव २२ फाटा येथील शुभम शिवराम बारवकर या (एमबीए ) उच्च शिक्षित युवकाने उसाचे ११० टन एवढे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...

Safflower Aphid : करडई पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना - Marathi News | Safflower Aphid : Measures for control of aphid pest in safflower crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Safflower Aphid : करडई पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ...