लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Zendu Lagvad : कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे झेंडू शेती; पिवळ्याधमक शेतीला शेतकरी मोहीत - Marathi News | Zendu Lagvad : Zendu cultivation with high yield at low cost; Farmers are attracted to yellow threat farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Lagvad : कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे झेंडू शेती; पिवळ्याधमक शेतीला शेतकरी मोहीत

लिहाखेडी परिसरातील शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रात लागवड केलेली झेंडूची शेती सध्या चांगलीच बहरली आहे. (Zendu Lagvad) ...

Poultry Success Story : अंडी विक्री व्यवसायाला पोल्ट्रीची साथ; भिकाभाऊंची आयुष्याच्या अडचणींवर दमदार मात - Marathi News | Poultry Success Story : Poultry support for egg sales business; Bhikabhau's strong overcoming of life's difficulties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Success Story : अंडी विक्री व्यवसायाला पोल्ट्रीची साथ; भिकाभाऊंची आयुष्याच्या अडचणींवर दमदार मात

पारंपरिक शेतीतील अडचणींमुळे आणि शिक्षणात (Education) आलेल्या अपयशामुळे भिका (Bhika Jadhav) यांनी अंडी विक्री (Egg) व्यवसाय सुरू केला. ज्याला पुढे लेयर पोल्ट्रीची (Layer Poultry) जोड दिली, आणि आज ते यातून वार्षिक चांगली आर्थिक प्रगती साधत आहेत. ...

Waigaon Turmeric Export : वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार; आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर - Marathi News | Waigaon Turmeric Export: Waigaon Turmeric will reach across the sea now; International buyers on farmers' dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Waigaon Turmeric Export : वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार; आंतरराष्ट्रीय खरेदीदार शेतकऱ्यांच्या बांधावर

केशरी-पिवळसर, मातीचा गंध असणाऱ्या वायगाव हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक मानांकन (जीआय) दिले. त्यामुळे 'वायगावची हळद' (Waigaon Turmeric) अशी नवी ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. ...

नाफेडचा अधिकारी भासवून पिंपळगाव बसवंत येथील शेतकऱ्यांस ६ लाखांना गंडा - Marathi News | 6 lakhs to the farmers of Pimpalgaon Baswant by pretending to be an official of Nafed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेडचा अधिकारी भासवून पिंपळगाव बसवंत येथील शेतकऱ्यांस ६ लाखांना गंडा

नाफेडचा (Nafed) अधिकारी असल्याचे सांगून पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील एका शेतकऱ्याला (Farmer) पाच लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून, याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Agriculture News : शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे; शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल - Marathi News | Agriculture News : A processing industry should be created on farm produce in the village itself; It will be beneficial to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावे; शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल

गावातील शेतमालावर गावातच प्रक्रिया उद्योग निर्माण होणे अंत्यत गरजेचे असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. (Agriculture News) ...

E-Pik pahani : पातूरचे शेतकरी डिजिटल क्रॉप सर्व्हेत एक पाऊल पुढे - Marathi News | E-Pik pahani : Farmers of Patur one step ahead in digital crop survey | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Pik pahani : पातूरचे शेतकरी डिजिटल क्रॉप सर्व्हेत एक पाऊल पुढे

डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पात पातूर अव्वल आहे. किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार ते वाचा सविस्तर (E-Pik pahani) ...

Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम - Marathi News | Goat farming : Goat Farming is ATM for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम

छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे पाच दिवशीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Goat farming) ...

परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप - Marathi News | Armyworm attack on paddy crop in the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप

अळीच्या प्रभावामुळे धान सपाचट : परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणार ...