लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप - Marathi News | Armyworm attack on paddy crop in the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप

अळीच्या प्रभावामुळे धान सपाचट : परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणार ...

ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका - Marathi News | Planning to sowing of sorghum, gram chick pea? Don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका

शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी. ...

हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर - Marathi News | Cultivation of chick pea? These are the famous varieties of gram chick pea in Maharashtra read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. ...

येळावीच्या उद्योजक सारिका यांची यशकथा बचत गटाचा बेदाणा पाठविला सातासमुद्रापार - Marathi News | Success story of entrepreneur Sarika from Yelavi village women self help group raisins export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येळावीच्या उद्योजक सारिका यांची यशकथा बचत गटाचा बेदाणा पाठविला सातासमुद्रापार

शेतीत काही राहिले नाही, अशी हाकाटी देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर येळावीच्या सारिका व्हनमाने यांनी नवा आदर्श उभा केला आहे. ...

पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झालीत.. कशी केली जायची खळ्यावर मळणी - Marathi News | Traditional threshing disappear.. How to do threshing on on floor by traditional method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झालीत.. कशी केली जायची खळ्यावर मळणी

सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे. ...

E-Kyc scams : ठगबाजांची नवी शक्कल; शेतकऱ्यांनो प्रलोभनाला बळी न पडता अशी घ्या खबरदारी - Marathi News | E-Kyc scams : Farmers should be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Kyc scams : ठगबाजांची नवी शक्कल; शेतकऱ्यांनो प्रलोभनाला बळी न पडता अशी घ्या खबरदारी

विविध शासकीय योजना, बँकेच्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेले केवायसीच्या नावाखाली दिवसाला किमान तिघांची फसवणूक होत आहे. उपाय योजनांची माहिती घेऊ या. (E-Kyc scams) ...

Sitaphal market : परतवाड्याची चवदार सीताफळे सफरचंदापेक्षा महाग; काय मिळतोय दर वाचा सविस्तर  - Marathi News | Sitaphal market : The tasty sitaphals of Patrawada are more expensive than apples; Read the detailed rate of what is available  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitaphal market : परतवाड्याची चवदार सीताफळे सफरचंदापेक्षा महाग; काय मिळतोय दर वाचा सविस्तर 

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतवाड्यात सीताफळ दाखल झाले आहे. त्याला काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर (Sitaphal market) ...

शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता - Marathi News | The agriculture land in Shirol taluka, which has been lying fallow for many years will become fertile again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता

शिरोळ तालुक्यातील खारवट व पाणथळ (क्षारपड) जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्यातील आठ गावांसाठी २३ कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ...