लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Sudden increase in onion price in last two days in Solapur market committee how much getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. ...

Maharashtra Weather Update : जळगाव, नाशिककर अनुभवणार गुलाबी थंडीची चाहूल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Jalgaon, Nashikkar will experience pink cold weather; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : जळगाव, नाशिककर अनुभवणार गुलाबी थंडीची चाहूल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यभरात आता हळूहळू गारठा वाढतोय. थंडीची चाहूल लागल्याने हळू हळू रात्रीच्या शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...

Guava Farming : गावठी पेरूचा गोडवा हरवत आहे, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gavathi guava farming market down, see real reason Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Guava Farming : गावठी पेरूचा गोडवा हरवत आहे, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

Guava Farming : त्यामुळे गावठी पेरूची चव व गोडवा हरपला असून, संकरित व कलमी पेरूवर समाधान मानावे लागत आहे.  ...

Tomato Market : पिंपळगावला दीड लाख टोमॅटो कॅरेटची आवक, आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato Market Arrival of one lakh 44 thousand tomato carrots in Pimpalgaon market read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगावला दीड लाख टोमॅटो कॅरेटची आवक, आज काय भाव मिळाला? 

Tomato Market : पिंपळगाव टोमॅटो मार्केटसह (Pimpalgaon Tomato Market) इतर टोमॅटो मार्केटला आवक वाढत असल्यास चित्र आहे. ...

Grape Crop Cover : द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादन टाकल्यास काय-काय फायदे होतात? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Grape Crop Cover What are benefits of putting plastic cover on grape farming Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Crop Cover : द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादन टाकल्यास काय-काय फायदे होतात? वाचा सविस्तर 

Grape Crop Cover : ऑक्टोबर छाटणी (October Chatni) केल्यावर मण्यात पाणी उतरल्यानंतर ते काढणीपर्यंत प्लॅस्टिक क्रॉप कव्हरचा वापर फायदेशीर ठरतो. ...

Animal Husbandry : पशुपालनाचे फायदे काय आहेत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News cattle Farming What are benefits of animal husbandry Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Husbandry : पशुपालनाचे फायदे काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

Animal Husbandry : अनेक शेतकरी शेतीकडे कमी आणि पशुपालनाकडे (Cattle Farming) अधिक लक्ष देऊन आर्थिक उत्पन्न मिळवत असतात. ...

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात आवक वाढली, तर नाशिक बाजारात... वाचा आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Inflows increased in Solapur market, see Nashik market price read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात आवक वाढली, तर नाशिक बाजारात... वाचा आजचे कांदा बाजारभाव 

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Onion Arrival) 30 हजार क्विंटल तर तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 10 हजार क्विंटलची आवक झाली ...

Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड - Marathi News | Gahu Lagwad : How to choose wheat varieties according to sowing period | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...