लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड - Marathi News | Gahu Lagwad : How to choose wheat varieties according to sowing period | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...

Cotton Market : काय सांगताय ! कापूस विक्रीत क्विंटलमागे शेतकऱ्यांना दीड ते दोन हजारांचा तोटा - Marathi News | Cotton Market : What are you saying ! Farmers lose one and a half to two thousand rupees per quintal in selling cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : काय सांगताय ! कापूस विक्रीत क्विंटलमागे शेतकऱ्यांना दीड ते दोन हजारांचा तोटा

शेतकरी दरवर्षी हजारो टन कापूस पिकवितात. परंतु खासगी व्यापारी शेतकऱ्यांची नड लक्षात घेऊन मापात पाप करताना दिसतात. (Cotton Market) ...

Gul Bajar Bhav : पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना सुरवात कसा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Gul Bajar Bhav : On the occasion of Padava, the jaggery market start Read more about how the prices are getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Bajar Bhav : पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना सुरवात कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केट यार्डमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या सौद्यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ४ हजार ३०१ एवढा विक्रमी दर मिळाला. ...

Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड - Marathi News | Javas Lagwad : How to grow Flaxseed crop which helps in reducing cholesterol | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...

Chia Lagwad : पारंपारिक पिकांना नवीन पर्याय चिया पिकाचा; चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा! - Marathi News | Chia Lagwad : Chia crop is a new alternative to traditional crops; Expect a good income! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chia Lagwad : पारंपारिक पिकांना नवीन पर्याय चिया पिकाचा; चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा!

शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे. (Chia Lagwad) ...

आगाप छाटणी घेतल्यामुळे तासगावच्या या शेतकऱ्याची द्राक्ष बाजारात दाखल - Marathi News | Grapes of this farmer from Tasgaon entered the market because of early pruning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगाप छाटणी घेतल्यामुळे तासगावच्या या शेतकऱ्याची द्राक्ष बाजारात दाखल

ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत. ...

रब्बी पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार पीकविमा - Marathi News | Crop insurance can be paid till December 15 for rabi crops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रब्बी पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार पीकविमा

१ नोव्हेंबरपासून सुरुवात : ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...

Vihir Anudan Yojana : विहीर अनुदानासाठी ५०० फुट अंतराची अट रद्द अनुदानातही वाढ वाचा सविस्तर - Marathi News | Vihir Anudan Yojana : 500 feet distance condition canceled for well subsidy Increase in subsidy too Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan Yojana : विहीर अनुदानासाठी ५०० फुट अंतराची अट रद्द अनुदानातही वाढ वाचा सविस्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...