लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर - Marathi News | 25 percent in the price of animal feed How much increase in which animal feed Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्याच्या दरात २५ टक्के कोणत्या पशुखाद्यात किती वाढ? वाचा सविस्तर

यावर्षी अतिवृष्टी व पाऊस भरपूर झाल्यामुळे कापूस बियांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरकीने उच्चांकी दराचा आकडा पार केला आहे. ...

राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना पण अनुदान मिळणार गोशाळांनाच - Marathi News | State mother status will be given to all indigenous cows but only Goshalas will get subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यमाता दर्जा सर्व देशी गायींना पण अनुदान मिळणार गोशाळांनाच

राज्य शासनाने देशी गायींना 'राज्यमाता'चा दर्जा देऊन त्यांच्या संगोपनासाठी दिवसाला प्रतिगाय पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान - Marathi News | 5000 hectare subsidy to 1.85 lakh farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.८५ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान

Amaravati : सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा ...

Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ - Marathi News | Karj Mukti Yojana : Linked to Aadhaar Bank and got 50 thousand benefit of debt relief scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mukti Yojana : आधार बँकेला जोडले अन् मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ

mahatma phule karj mukti yojana नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. ...

Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर नगर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Inward of onion decreased in Srirampur Nagar market How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर नगर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली कसा मिळतोय दर

येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी (दि. २) मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये १९ साधनातून आवक आली होती. सर्वाधिक भाव ३८७५ रुपये उच्च प्रतीच्या कांद्यास मिळाला. ...

Agriculture News : खरीप हंगामातील पिकांची नजर अंदाज पैसेवारी ६४ पैसे, सवलती मिळतील का?  - Marathi News | Latest News Agriculture News what is paisevari Forecast of Kharif season crops will be 64 paise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : खरीप हंगामातील पिकांची नजर अंदाज पैसेवारी ६४ पैसे, सवलती मिळतील का? 

Agriculture News : शासनाने नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात काही गावातील पैसेवारी ६० पेक्षा अधिक दर्शवली आहे. ...

Kanda Bajarbhav : सर्वपित्री अमावस्येला लासलगाव-निफाड बाजारात काय भाव? वाचा कांदा बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav onion market price in Lasalgaon-Nifad market on Sarvapitri Amavasya see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सर्वपित्री अमावस्येला लासलगाव-निफाड बाजारात काय भाव? वाचा कांदा बाजारभाव 

Kanda Bajarbhav : आज सर्वपित्री अमावस्या असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (Onion Auction) बंद होते. ...

Halad Market : हळदीची आवक वाढली, सांगली बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Halad Market arrival of turmeric increased, see price in Sangli market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market : हळदीची आवक वाढली, सांगली बाजारात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Halad Market : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात हळदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. वाचा साप्ताहिक बाजारभाव.. ...