लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर - Marathi News | Gul Bajar Bhav : Kolhapur Bazar Samiti has a large arrival of jaggery How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचीआवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...

राहुरी कृषी विद्यापीठ यंदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बियाणे उत्पादन करणार - Marathi News | Rahuri Agricultural University will produce seeds for farmers on a large scale this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राहुरी कृषी विद्यापीठ यंदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बियाणे उत्पादन करणार

महात्मा फुले कृषी विद्यापीठात जास्तीत जास्त बियाणे उत्पादन करून ते शेतकरी, खासगी बीजोत्पादक कंपन्या यांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

AI in Sugarcane : एआय आधारित ऊस शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो गेमचेंजर - Marathi News | AI in Sugarcane : Experimentation with AI based sugarcane farming can be a game changer for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AI in Sugarcane : एआय आधारित ऊस शेती हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो गेमचेंजर

'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. ...

Ativruti Nuksan Bharpai : दीड महिन्यात शेतीमालाचे नुकसान; २५२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी - Marathi News | Ativruti Nuksan Bharpai : crop damage due to rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ativruti Nuksan Bharpai : दीड महिन्यात शेतीमालाचे नुकसान; २५२ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी

मागील दीड महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले वाचा सविस्तर (Ativruti Nuksan Bharpai) ...

अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश - Marathi News | Prakash, a young entrepreneur who settled agricultural land disputes through an updated measuring device | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश

अद्यावत यंत्रणा, विविध प्रकारच्या मोजणीच्या कामामधून राज्याबाहेरील मोजणीच्या कामावर आपली केडगाव ता. दौंड येथील युवा उद्योजक प्रकाश दत्तू गरदरे यांनी कमांड ठेवली आहे. ...

Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Soyabean Market Highest arrival of soybeans in Nagpur market, see todays soyabean bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक, तर गंगाखेड बाजारात 'इतके' रुपये भाव मिळाला? 

Soyabean Market : नागपूर बाजारात लोकल सोयाबीनची सर्वाधिक 03 हजार 800 क्विंटलची आवक झाली. तर सोयाबीनला कमीत कमी.... ...

Wheat Farming : पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या कोणत्या जातींची निवड कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Wheat Farming Which varieties of wheat to choose according to sowing time Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या कोणत्या जातींची निवड कराल? जाणून घ्या सविस्तर

Wheat Farming :रब्बी हंगामाला सुरवात झाली असून आता गव्हाच्या पेरणीला सुरवात होईल. पेरणीच्या वेळी कोणत्या जातीच्या गव्हाची निवड करावी, हे या लेखातून पाहुयात.. ...

Nashik Devrai : नाशिकमधील 100 एकरांवरील मेलेलं जंगल जिवंत करणाऱ्या वनमॅनची गोष्ट  - Marathi News | Latest news Nashik Devrai The story of tree man shekhar gaikwad revived 100 acre dead forest fashicha dongar in Nashik  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Devrai : नाशिकमधील 100 एकरांवरील मेलेलं जंगल जिवंत करणाऱ्या वनमॅनची गोष्ट 

Nashik Devrai : जिथं झाडं होती, पण जंगल म्हणावं असं काही नव्हतं, हेचं जंगल बदलायचं ठरवलं आणि उभी राहिली नाशिकची देवराई...  (Nashik Devrai) ...