लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
ऊसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांची आता केळीला पसंती - Marathi News | Farmers of 'Ya' taluka, which is known as sugarcane agar, now prefer bananas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांची आता केळीला पसंती

एकेकाळी ऊस उत्पादनाचे आगार अशी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याची ओळख होती. मात्र, आता या उसाच्या आगारातील शेतकरी केळी लागवडीकडे (Banana farming) वळले आहेत. ...

आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर - Marathi News | Research for the control of flower insects on mango crop started says Dr. V. N. Jalgaonkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ... ...

Paddy And Ragi Crop Subsidy : 'त्यां'ना दिले मग आम्हाला का अनुदानातून वगळले? भात अन् नाचणी उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | Paddy And Ragi Crop Subsidy : Given to 'them' then why exclude us from the subsidy? Question of farmers producing rice and ragi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy And Ragi Crop Subsidy : 'त्यां'ना दिले मग आम्हाला का अनुदानातून वगळले? भात अन् नाचणी उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल

शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादकांना अनुदान जाहीर केले असले तरी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात व दुय्यम पीक नाचणीला अनुदानातून वगळले आहे. ...

Grapes Farming : पाऊस ओसरल्याने द्राक्ष काढणी अंशतः सुरू; नवरात्रोत्सवात धरणार जोर - Marathi News | Grapes Farming : Grape harvesting started from Navratri festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grapes Farming : पाऊस ओसरल्याने द्राक्ष काढणी अंशतः सुरू; नवरात्रोत्सवात धरणार जोर

पावसाचा जोर ओसरल्याने छाटणी सुरू झाली. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर द्राक्ष छाटणीस येथे अधिक वेग येईल. नाशिकमधून द्राक्षाचा पहिला कंटेनर रशियासाठी जाणार आहे. (Grapes Farming) ...

Maharashtra weather update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra weather update : It will rain heavily in this district today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather update : आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

आज राज्यातील हवामान कसा असेल ते वाचा सविस्तर (Maharashtra weather update) ...

Groundnut Market : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईमुगाच्या शेंगाना मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Groundnut Market : Demand for groundnut pods increased in the wake of Navratri festival; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Groundnut Market : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईमुगाच्या शेंगाना मागणी वाढली; वाचा काय मिळतोय दर

महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डात भुसार बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. ...

Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?  - Marathi News | Latest News Ration Card e KYC know how to do e-KYC related to ration card through simple steps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी? 

Ration Card e KYC : रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात...  ...

Urad Market Update : बाजारात उडीदाची आवक झाली 'इतके' क्विंटल काय भाव मिळाला वाचा सविस्तर - Marathi News | Urad Market Update: Urad has arrived in the market, what is the price of 'so many' quintals, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urad Market Update : बाजारात उडीदाची आवक झाली 'इतके' क्विंटल काय भाव मिळाला वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये उडीद आणि उडीद डाळीला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Market Update) ...