लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर - Marathi News | Zendu farming: Increase in demand for marigolds in Diwali market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu farming : दिवाळीला बाजारात झेंडूची मागणीत वाढ; मिळतोय चांगला दर

शेतकऱ्यांनी यंदा बऱ्यापैकी झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या ही झेंडूची फुले चांगलीच बहरलेली आहे.(Zendu farming) ...

Kothimbir Market : नाशिक बाजारात कोथिंबीर जुडीला काय बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kothimbir Market coriander judi market price in Nashik market Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kothimbir Market : नाशिक बाजारात कोथिंबीर जुडीला काय बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर 

Kothimbir Market : कोथिंबिरीला मागणी असल्याने नाशिक बाजार समितीत (Nashik Market) विक्रीसाठी येणाऱ्या कोथिंबिरीचे बाजार टिकून आहे. ...

Rabi season : अनुदानावरील बियाण्यांची प्रतीक्षा; रब्बीसाठी विकतचे बियाणे - Marathi News | rabi season : Waiting for seeds on grant; Time to buy seeds for Rabbi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi season : अनुदानावरील बियाण्यांची प्रतीक्षा; रब्बीसाठी विकतचे बियाणे

शेतकरी बियाण्यांसाठी कृषी विभागात चकरा मारीत असून विभागाच्यावतीने एक-दोन दिवसात बियाणे येईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (rabi season) ...

Gogalgai Niyantran : शेतकऱ्यांनो असे करा शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन; वनामकृविच्या कीटकशास्त्रज्ञांचे आवाहन  - Marathi News | Gogalgai Niyantran : How Farmers Do It Management of Conch Snails; An appeal to wildlife entomologists  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gogalgai Niyantran : शेतकऱ्यांनो असे करा शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन; वनामकृविच्या कीटकशास्त्रज्ञांचे आवाहन 

शेतकऱ्यांनी या गोगलगायींकडे वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. (Gogalgai Niyantran) ...

Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न  - Marathi News | Latest News Dragon Fruit Farming Mangalatai sathe of flourished dragon fruit farming, earning lakhs of rupees annually see details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruit Farming : एरंडगावच्या मंगलाताईंनी फुलवली ड्रॅगनफ्रूटची शेती, वर्षांकाठी लाखोंचं उत्पन्न 

Dragon Fruit Farming : विशेष म्हणजे याच शेतात त्यांनी सागाची देखील आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे.  ...

Seed Treatment : बीजप्रक्रिया केल्यास कीड रोगांपासून संरक्षण, उत्पादन खर्चात 25 घट, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Seed Treatment Protection from pest diseases, 25 percent reduction in production cost see about seed treatment  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Treatment : बीजप्रक्रिया केल्यास कीड रोगांपासून संरक्षण, उत्पादन खर्चात 25 घट, जाणून घ्या सविस्तर 

Seed Treatment : बीज प्रक्रिया (Seed Treatment) केल्याने बियाण्यांमध्ये सुप्तावस्थेत असलेली कीड नष्ट होण्यासह पिकांवरील रोगावर प्राथमिक टप्प्यातच नियंत्रण मिळविता येते. ...

Sesame Seeds : तिळीचे फुले पुर्णा या वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध, इथं साधा संपर्क  - Marathi News | Latest news til biyane Sesame flower full seeds available for sale, simple contact here  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sesame Seeds : तिळीचे फुले पुर्णा या वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध, इथं साधा संपर्क 

Sesame Seeds : उन्हाळी लागवडीसाठी बेस्ट असलेले तीळ पिकाचे हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...

नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे वाढला कल - Marathi News | There is an increased trend towards chilli cultivation in the hope of cash income | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे वाढला कल

वैरागड परिसरातील शेती अनुकूल : २०० हेक्टरवर बहरणार पीक ...