लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Suicide of 180 farmers in Amravati district in eight months from January to August | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

वास्तव : आर्थिक अडचणीमुळे नैराश्य ...

चिकू लागवड करण्याचा विचार आहे? कशी कराल लागवड वाचा सविस्तर - Marathi News | Thinking of planting chickpeas? How to plant read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिकू लागवड करण्याचा विचार आहे? कशी कराल लागवड वाचा सविस्तर

Chiku Lagavad चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते.  ...

महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे - Marathi News | It has become easy for farmers to apply for the solar farm pump scheme from Mahavitran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

magel tyala saur krushi pump yojana ...

केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्यासाठी मोठी हालचाल - Marathi News | A major move to roll back the law of lump sum FRP as per Central Government's Sugar Cane Control Order | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्यासाठी मोठी हालचाल

Sugarcane FRP केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा. ...

Ujani Dam Water Level : परतीचा मान्सुन जोरदार उजनी धरणातून भीमेत ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Level : 30 thousand cusecs water discharge from Ujani Dam into Bhima due to heavy return monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : परतीचा मान्सुन जोरदार उजनी धरणातून भीमेत ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

परतीचा मान्सून पावसाने उजनी पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातून भीमानदीत ३० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम; 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट वाचा IMD रिपोर्ट  - Marathi News | Maharashtra Weather Update: Heavy rainfall continues in the Maharashtra State; Red Alert in 'These' Districts Read IMD Report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कायम; 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट वाचा IMD रिपोर्ट 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यांत आज रेड अलर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Updates) ...

Agriculture News : सरकारच्या गाभण कालवड वाटपाचे गौडबंगाल, नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | Agriculture News state government Gabhan Kalawad allocation scheme see real case | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सरकारच्या गाभण कालवड वाटपाचे गौडबंगाल, नेमकं प्रकरण काय? 

Agriculture News : भ्रूण प्रत्याराेपणाची सुविधा राज्यात कुठेही नाही, मग सरकार वाटपासाठी कालवडी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का; कारवाई करण्यास दरंगाई  - Marathi News | 'That' the seller why Agriculture Department Delay in taking action  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'त्या' विक्रेत्याला कृषी विभागाचे अभय का; कारवाई करण्यास दरंगाई 

शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या केंद्रावर कारवाई होणार तरी कधी? ...