लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न - Marathi News | Latest News Agriculture News Malegaon KVK's five-day beekeeping training is completed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Agriculture News : ग्रामीण युवकांसाठी पाच दिवसीय 'शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण - Marathi News | Control of disease vector Citrus psylla pest on citrus fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत. ...

Agriculture News : सोयाबीन, कापूस आंतरपिकाचा प्रयोग, चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशील शेती  - Marathi News | Soybean, cotton intercropping experiment, experimental farming by a young farmer of Chandrapur  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सोयाबीन, कापूस आंतरपिकाचा प्रयोग, चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

Agriculture News : शेतकरी प्रतीक मारोती काकडे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेत भरघोस उत्पादन घेण्याची आशा व्यक्त केली आहे.  ...

PM Kisan 18th Instalment: पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात? - Marathi News | PM Kisan 18th Installment: The 18th installment of PM Kisan Yojana will be credited to farmers' accounts on this date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान सन्मान योजना

PM Kisan 18th Instalment: पीएम किसान सम्मान योजनेचा १८वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊन कधी जमा होणार हप्ता? ...

Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर - Marathi News | Lumpy Skin Disease : Re-entry of 'Lumpy'; Read detailed what to do solution plan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin Disease : पशुपालकांची चिंता वाढली; 'लम्पी' चा पुन्हा शिरकाव; काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर

जनावरांच्या लम्पी आजाराने अमरावती विभागात पुन्हा शिरकाव केल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. काय कराव्यात उपाय योजना वाचा सविस्तर (Lumpy Skin Disease) ...

कपाशी, सोयाबीन पिकासाठी उद्यापासून शासनाकडून मदत - Marathi News | Help from the government for cotton, soybean crop from tomorrow | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशी, सोयाबीन पिकासाठी उद्यापासून शासनाकडून मदत

यापूर्वी १० सप्टेंबरचा मुहूर्त : १.६१ लाख कृषकांची केवायसी ...

पिकांतील कीड व रोग नियंत्रणासाठी टॉप फाइव मित्र बुरशी कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | What are the top five friendly fungi for crop pest and disease control? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांतील कीड व रोग नियंत्रणासाठी टॉप फाइव मित्र बुरशी कोणत्या? वाचा सविस्तर

बुरशी म्हटले की नुकसान म्हणजे पिकांची नासाडी हे चित्र आपल्या समोर दिसतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात. ...

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का? - Marathi News | What is the fruit of the Vidarbha-Marathwada Dairy Development Project; Can farmers afford the cost? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे फलित आहे तरी काय; शेतकऱ्यांना खर्च परवडतो का?

विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार आहे. वाचा सविस्तर ...