लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Sugarcane FRP : उत्पादन खर्च झाला दुप्पट वाढीव एफआरपीचा फायदा नक्की कुणाला? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane FRP : The production cost has doubled, Who benefits from increased FRP? read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : उत्पादन खर्च झाला दुप्पट वाढीव एफआरपीचा फायदा नक्की कुणाला? वाचा सविस्तर

एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे. ...

परवडत नसलेल्या उसाला दिला दुसरा पर्याय.. सीताफळ उत्पादनाने शेतकरी दत्तात्रय मालामाल - Marathi News | Custard apple Option to Sugarcane Crop get good income farmer Dattatray | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परवडत नसलेल्या उसाला दिला दुसरा पर्याय.. सीताफळ उत्पादनाने शेतकरी दत्तात्रय मालामाल

परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी - Marathi News | returning rains hamper the rice crop distress for the farmers demand for compensation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली. ...

Paddy Crop : पावसामुळे भात कापणी लांबणीवर, शेतकरी चिंतेत, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Paddy Crop Rice harvest delayed due to rains in nashik district and kokan see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Crop : पावसामुळे भात कापणी लांबणीवर, शेतकरी चिंतेत, वाचा सविस्तर

Paddy Crop : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची भात शेती पाण्यात सापडली आहे. ...

Wheat Farming : गहू पेरणीसाठी पूर्व मशागत, बियाणे निवड ते बीजप्रक्रियेचे महत्व, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Wheat Farming Importance of pre-cultivation, seed selection to seeding process for sowing wheat, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Farming : गहू पेरणीसाठी पूर्व मशागत, बियाणे निवड ते बीजप्रक्रियेचे महत्व, वाचा सविस्तर 

Wheat Farming : रब्बी हंगामात गहू पिकाच्या पेरणीसाठी अनेक गोष्टीना प्राधान्य द्यावे लागते, या लेखातून समजून घेऊया....  ...

Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato Market Pimpalgaon market received three lakh tomato carats, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला (Tomato Market) जवळपास 03 लाख टोमॅटो कॅरेटची आवक झाली. ...

Climate change : कुठे ऑक्टोबर 'हिट' तर कुठे 'कोल्ड' चा अनुभव वाचा सविस्तर - Marathi News | Climate change: Where October is 'hit' and where it is 'cold', read the experience in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate change : कुठे ऑक्टोबर 'हिट' तर कुठे 'कोल्ड' चा अनुभव वाचा सविस्तर

ऊन पावसाचा खेळ सध्या पाहायला मिळत आहे. बीड आणि नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे ते वाचा सविस्तर (Climate change) ...

Kanda Bajarbhav : नगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील उन्हाळ कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Summer Onion Market Price in Nagar, Nashik, Sambhajinagar District, Read Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नगर, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यातील उन्हाळ कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 51 हजार तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 34 हजार क्विंटलची आवक झाली. ...