लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Banana Farming : जळगावची केळी चंद्रपुरात बहरली, सहा मित्रांचा पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग  - Marathi News | Latest News Banana Farming Jalgaon's banana blossomed in Chandrapur, the first successful experiment of six friends  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farming : जळगावची केळी चंद्रपुरात बहरली, सहा मित्रांचा पहिल्यांदाच यशस्वी प्रयोग 

Banana Farming : सहा सहकारी शेतकरी मित्रांनी केळी पिकाला पसंती देत पारंपरिक पिकांसोबत दर्जेदार केळीच्या पिकाची लागवड केली आहे.  ...

Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Mhaisal Yojana : Canal of Mhaisal scheme burst causing damage to crops on 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान

शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Chance of pink winter in Maharashtra, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Winter Update : पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते आहे. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते. ...

Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर - Marathi News | Kabuli Harbhara Lagvad : Here are some simple tips to increase production of Kabuli gram chick pea.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kabuli Harbhara Lagvad : काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ह्या आहेत सोप्या टिप्स.. वाचा सविस्तर

नवीन व सुधारीत वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास हमखास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल म्हणून नवीन सुधारीत वाणांचा वापर करावा. यात काबुली हरभऱ्याला बाजारात चांगली मागणी असते आणि बाजारभाव ही चांगला मिळतो. ...

Flowers Market : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगले दर मिळण्याची आशा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Flowers Market Hoping to fetch better prices for flowers on backdrop of Diwali, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flowers Market : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगले दर मिळण्याची आशा, वाचा सविस्तर 

Flowers Market : त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणात फुलांची आवक घटण्याची चिन्हे आहेत. ...

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांनो मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे - Marathi News | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : Farmers will ask for it now easy to apply for Solar Krushi Pump Yojana at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : शेतकऱ्यांनो मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी आता घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. ...

सोयाबीन व तीळ पिकाचे कीड रोग प्रतिबंधक असणारे आले नवे दोन वाण... वाचा सविस्तर - Marathi News | Developed two new varieties of soybean and sesame that prevent pest and diseases.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन व तीळ पिकाचे कीड रोग प्रतिबंधक असणारे आले नवे दोन वाण... वाचा सविस्तर

कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित दोन तेलबिया पिकांचे यात सोयाबीनचा एमएयुएस-७३१ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. ...

Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा  - Marathi News | Rabbi biyane : register online for rabbi; Get subsidized seeds  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. (Rabi biyane) ...