लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी? - Marathi News | Karala Lagavd : How to sow niger karala crop with improved variety? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karala Lagavd : कारळा पिकाची सुधारित वाणाने कशी कराल पेरणी?

कारळा हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात.  ...

Farmer Success Story : शेतीपूरक जोडधंद्याने दिली गती; दुग्ध व्यवसाय अन् कुक्कुटपालनातून कौस्तुभरावांनी साधली प्रगती - Marathi News | Farmer Success Story: Acceleration given by agriculture; Kaustubharao made progress through dairy business and poultry farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : शेतीपूरक जोडधंद्याने दिली गती; दुग्ध व्यवसाय अन् कुक्कुटपालनातून कौस्तुभरावांनी साधली प्रगती

शेतीला जोडधंद्याची (Agriculture Business) साथ मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवन (Farmers Life) समृद्ध होते. अशीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवित डोंगरगाव (Donagrgaon) येथील एका उच्चशिक्षित कौस्तुभ या तरुणाने दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनातून प्रगती साधली आहे. ...

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Crops on 38,000 hectares were destroyed in Nashik district within 13 hours, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिक जिल्ह्यात 13 तासांतच 38 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त, वाचा सविस्तर 

Agriculture News : अवघ्या १३ तासांत जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ५५४.२० हेक्टरवरील पिके आडवी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...

नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार - Marathi News | The loss was in lakhs, but only five thousand came into the account | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नुकसान लाखोंचे झाले, खात्यात आले मात्र पाच हजार

व्यथा पूरग्रस्तांची: पुनर्वसनाचा तिढाही कायम ...

हमीभाव ४८९२ तरी शेतकऱ्यांच्या पदरी ३८०० रुपये; उत्पादन खर्च निघणे कठीण - Marathi News | Guaranteed price 4892 but 3800 rupees for farmers; Production costs are hard to come by | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हमीभाव ४८९२ तरी शेतकऱ्यांच्या पदरी ३८०० रुपये; उत्पादन खर्च निघणे कठीण

Bhandara : तेल महागले, पण सोयाबीन कवडीमोल, खरिपात सर्वाधिक पेरा कशाच्या बळावर? ...

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालंय पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी कसा कराल दावा.. वाचा सविस्तर - Marathi News | Crops have been damaged due to heavy rain, how to claim crop insurance compensation Read more in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालंय पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी कसा कराल दावा.. वाचा सविस्तर

शेतकऱ्याला शासकीय मदत व पिक विमा मदत पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाइन करायचा आहे. ...

Kharif Pik Vima : खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार तक्रारी अपात्र काय आहेत कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Kharif Pik Vima : 64 thousand complaints of kharif crop damage are ineligible what is the reasons.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima : खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार तक्रारी अपात्र काय आहेत कारणं वाचा सविस्तर

उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...

तिसऱ्या मुंबई निर्मितीसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेती धोक्यात वाचा सविस्तर - Marathi News | Agriculture in Uran, Panvel, Pen talukas under threat for third Mumbai formation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिसऱ्या मुंबई निर्मितीसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेती धोक्यात वाचा सविस्तर

शेतकऱ्यांशी चर्चा न करता आणि विश्वासात न घेता विधानसभा सभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच राज्य सरकारने तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी अध्यादेश काढला आहे. ...