लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav onion market price in Nashik, Solapur, ahmednagar district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 20 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी 'इतके' रुपये दर मिळाला. ...

Halad Market : हळदीची आवक वाढली, मागील आठवड्यात दर कसे होते? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Halad Market how was turmeric price last week Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market : हळदीची आवक वाढली, मागील आठवड्यात दर कसे होते? वाचा सविस्तर 

Halad Market : मागील आठवड्यातील हळदीचे दर कसे होते, हे जाणून घेऊयात.. ...

e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार - Marathi News | e-pik pahani : e-pik inspection benefits 'so many' lakh farmers; Hectare will get help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार

गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती कधी मिळणार याची माहिती वाचा सविस्तर (e-pik pahani) ...

Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Tur Bajarbhav How was market price of tur last week Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : मागील आठवड्यातील बाजार समितीतील आवक विचारात घेतली तर राज्यात 1.5 टनांपर्यंत आवक पोहचली आहे. ...

प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार - Marathi News | The pains of the farmers realized by the administration; The next direction of the movement will be decided in the next five days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार

Yavatmal : अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न ...

तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त - Marathi News | What causes sterility mosaic disease in tur pigeon pea crop? How will be the control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...

शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम - Marathi News | Adoption of farmer-to-consumer sales technique by young farmer baliram who income through out year from agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम

'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...

तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी उपाय - Marathi News | Solutions for integrated pest management in tur pigeon pea crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी उपाय

तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनात मशागतीय, यांत्रिक, जैविक पध्दतींचा वापर करून किडींची संख्या कमी कशी ठेवता येईल ते पाहूया. ...