लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई - Marathi News | 91 agriculture center licenses permanently cancelled, eight suspended; Operation of Bharari squads | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अनियमितता आढळल्याचा ठपका ...

Marathwada Rain Update : पुढील चार दिवस मराठवाड्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Marathwada Rain Update How will the rain be in Marathwada for next four days Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update : पुढील चार दिवस मराठवाड्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Marathwada Rain Update : मराठवाडयात 21 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ...

Pik Spardha : पीक स्पर्धेत कळवणचा शेतकरी राज्यात प्रथम, शेतकऱ्यास एक लाखांचे बक्षीस  - Marathi News | Latest News Pik Spardha Kalwan farmer popatrao gaikwad first in maharashtra Kharip season Pik spardha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Spardha : पीक स्पर्धेत कळवणचा शेतकरी राज्यात प्रथम, शेतकऱ्यास एक लाखांचे बक्षीस 

Agriculture News : खरीप हंगाम पीक स्पर्धेत कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.  ...

Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Market: New Soybean 'Shriganesha' in Ausha Adat Market; Read more about what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : औशाच्या अडत बाजारात नवीन सोयाबीनचा 'श्रीगणेशा'; काय मिळाला दर वाचा सविस्तर

औसा अडत बाजारपेठेत नवीन सोयाबीनची आवक आता सुरु झाली आहे. नवीन साेयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market) ...

Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव? - Marathi News | Inflow of 'so many' quintals in Solapur and Nashik market, read today's market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : सोलापूर आणि नाशिक मार्केटमध्ये 'इतक्या' क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 99 हजार 607 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक, सोलापूर बाजाररात सर्वाधिक आवक झाली. ...

Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी, कांदा चांगला राहण्यासाठी काय कराल?  - Marathi News | Latest News Onion Crop remedy for new leaves after onion cultivation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी, कांदा चांगला राहण्यासाठी काय कराल? 

Onion Crop : कांदा लागवडीनंतर नवीन पात निघण्यासाठी किंवा कांदा चांगला राहण्यासाठी काय उपाय योजना करता लागतील, ते पाहुयात...  ...

Vegetables Market : अतिवृष्टीमुळे बाजारातून पालक शेपू, मेथी गायब; मात्र कोथिंबीर तोऱ्यात उभी - Marathi News | Vegetables Market: Due to heavy rain, spinach leaves, fenugreek disappeared from the market; But Coriander stands tall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetables Market : अतिवृष्टीमुळे बाजारातून पालक शेपू, मेथी गायब; मात्र कोथिंबीर तोऱ्यात उभी

आता दसरा-दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. किरकोळ बाजारात काय मिळतोय भाव वाचा सविस्तर (Vegetables Market) ...

Mug, Udid Crop : मुगात फुले सुवर्ण, उडीद पिकात फुले राजन एकदम बेस्ट, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Moong flowers are golden, Rajan flowers are the best in Udid crop, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mug, Udid Crop : मुगात फुले सुवर्ण, उडीद पिकात फुले राजन एकदम बेस्ट, जाणून घ्या सविस्तर 

Mug, Udid Crop : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मुगात फुले सुवर्ण आणि उडीद पिकामध्ये फुले राजन या यंत्राने काढणीस योग्य असलेल्या जाती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. ...