लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर - Marathi News | Bibtya Attack : Live or die with the leopard? How to take care read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bibtya Attack : बिबट्यासोबत जगायचे की मरायचे? कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे. ...

Crop Cover Grape : पावसापासून द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर फायदेशीर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Grape Crop cover is beneficial for protecting grape farming vineyard from rain, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Cover Grape : पावसापासून द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर फायदेशीर, वाचा सविस्तर 

Grape Management : हवामान बदलाच्या घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन प्रभावीपणे मदत करू शकते. ...

यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाइन - Marathi News | This year the entire process of buying paddy will be done online | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाइन

५३ केंद्र मंजूर : शेतकऱ्यांची नोंदणी सुरू ...

Agriculture News : यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन, १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत  - Marathi News | Latest News Agriculture News entire process of buying paddy will be done online, the deadline is 15 November  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन, १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत 

Agriculture News : यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची (Paddy Buying) संपूर्ण प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्यात येणार आहे. ...

Mango Management : जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Mango Management How to revive an old mango orchard Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Management : जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Mango Management : जुन्या आंबा बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दोन वर्षांमध्ये चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते. ...

मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण प्रसारित वाचा सविस्तर - Marathi News | Two varieties of native and American cotton released by Marathwada Agricultural University read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण प्रसारित वाचा सविस्तर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला आहे. यात कपासीचा पीए ८३३ व अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ या वाणांचा समावेश आहे ...

एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर - Marathi News | This farmer, who once worked as a labourer, is now giving permanent employment to five labourers.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...

परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility of a decrease in the area under the sorghum crop this year in the Solapur due to return rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता

पावसाळ्यात शिवाय परतीचा पाऊस चांगला पडल्याने यंदा रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, तरी केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. ...