लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Nano Fertilizer : रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी प्रभावी नॅनो खते वाचा सविस्तर - Marathi News | Nano Fertilizer : Read more about Effective Nano Fertilizers to Reduce Cost of Chemical Fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nano Fertilizer : रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी प्रभावी नॅनो खते वाचा सविस्तर

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. ...

Agriculture News : मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, तीन जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर  - Marathi News | Latest News Agriculture News Fund of five lakh rupees sanctioned to heirs of sugarcane workers in three districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक साहाय्य, तीन जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर 

Agriculture News : राज्यातील तीन जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...

किटकनाशकांची फवारणी करताना पाळा हे सुरक्षेचे नियम वाचा सविस्तर - Marathi News | These safety rules to follow while spraying pesticides Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किटकनाशकांची फवारणी करताना पाळा हे सुरक्षेचे नियम वाचा सविस्तर

विषारी किटकनाशके हे फायदेशीर जीव आणि नैसर्गिक वातावरणाचे नुकसान देखील करू शकतात, म्हणून किटकनाशके वापरतांना सुरक्षितता हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो.  ...

लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनचे वाण काढणीस येणार कशी घ्याल काळजी - Marathi News | How to take care of early maturing soybean varieties for harvest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनचे वाण काढणीस येणार कशी घ्याल काळजी

लवकर पक्व होणाऱ्या वाणांचे सोयाबीन पीक आता पक्वतेकडे हळू-हळू जात आहे, तर मध्यम किंवा उशिरा पक्व होणार्‍या वाणांचे पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. ...

उत्पादन वाढविण्यासाठी भात पिकात करा या वनस्पतीची लागवड - Marathi News | Azolla in Rice : Cultivate this plant in rice crop to increase production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन वाढविण्यासाठी भात पिकात करा या वनस्पतीची लागवड

धान हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून धान उत्पादन वाढीकरीता शेतकरी रासायनिक खते व इतर खतांचा वापर करतात तसेच काही शेतकरी हिरवळीच्या खतांमध्ये धैंचा, सोनबोरू, गिरीपुष्प लागवड करून चिखलणी करतांनी जमिनीमध्ये गाडतात. ...

Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत हमाल-तोलार संपावर आज तोडगा निघणार - Marathi News | Solapur Kanda Market : Hamal-Tolar strike will be resolved today in Solapur market committee, onion auction continues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kanda Market : सोलापूर बाजार समितीत हमाल-तोलार संपावर आज तोडगा निघणार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजाराकरिता लागू करण्यात आलेला टप्पा दुरुस्तीचा ठराव रद्द झाला पाहिजे, यांसह अन्य मागण्यांसाठी हमाल-तोलार यांनी मंगळवारी संप पुकारला होता. ...

प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी हे करा तरच मिळणार कर्जमुक्ती योजनेचे पैसे - Marathi News | Only those farmers who are eligible for the incentive benefit will get the loan waiver scheme money if they do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी हे करा तरच मिळणार कर्जमुक्ती योजनेचे पैसे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. ...

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार - Marathi News | 19.90 TMC water from Vaitarna River will now be diverted to Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ...