२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
FASTag Latest news FOLLOW Fastag, Latest Marathi News FASTag ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे, जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) द्वारे चालविली जाते. प्रीपेड किंवा बचत खात्यातून किंवा थेट टोल मालकाशी जोडलेले टोल देय देण्यास हे रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञान वापरते. Read More
GNSS Toll System : सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे. ...
FASTag Recharge : आरबीआयनं आपल्या ई-मॅन्डेट फ्रेमवर्कमध्ये अपडेटची घोषणा केली आहे. आरबीआयनं फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या (एनसीएमसी) ऑटो-रिप्लेसमेंटचा समावेश ई-मॅन्डेट फ्रेमवर्कअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जुलैचा महिना संपला असून आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. देशात पहिल्या तारखेपासून (Rule Change From 1st August) अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. ...
FastTag Rules: देशातील वाहनधारकांच्या दृष्टीने फास्टटॅगमध्ये महत्त्वाचा बदल होत आहे. या बदलाकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं फास्टटॅग अकाऊंट ब्लॅक लिस्टेड केले जाईल. ...
NHAI Guidelines for FASTag Rules: NHAI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 1 ऑगस्टपासून नवीन फास्टॅग नियम लागू होणार आहेत. ...
Rules Change 1 August: फास्टॅगशी संबंधित सेवांवर १ ऑगस्टपासून नवा नियम लागू होणार आहे. आता फास्टॅगबद्दल अधिक सतर्क राहावं लागणार आहे. अन्यथा वाहनचालकांची डोकेदुखी वाढू शकते. ...
राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरचा प्रवास लवकरच सुकर होणार आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या निवडक भागांवर GNSS आणि Fastag द्वारे GPS टोल सुरू करण्याच्या तयारीत आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...