लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४

Navratri Fasting & Food 2024

Fasting & food, Latest Marathi News

Navratri Fasting & Food 2024
Read More
Sharavan 2024 : श्रावणात उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का? - Marathi News | Sharavan 2024 : Fasting during Shravan; Have you seen 'Best Before'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharavan 2024 : श्रावणात उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का?

श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी आणलेल्या पदार्थावर किंवा तयार खाद्य पदार्थावर 'बेस्ट बिफोर'ची मुदत पाहिल्यानंतरच ते पदार्थ खरेदी करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे. ...

उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट  - Marathi News | ashadhi ekadashi special, upvasache thalipith recipe in marathi, how to make upvas bhajani thalipith | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट 

Ashadhi Ekadashi Special: आषाढी एकादशीला थालीपीठ करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. यामुळे थालीपीठ अजिबातच वातड, कडक होणार नाही.(how to make upvas bhajani thalipith) ...

उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास... - Marathi News | Benefits of eating traditional fasting foods Nutritional Benefits of Eating Traditional Fasting Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास...

Benefits of eating traditional fasting foods : उपवासाला फक्त साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा निवडा इतरही पौष्टिक पर्याय.... ...

आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी - Marathi News | Ashadhi Ekadashi upvaas idli recipe, how to make idli for fast, idli using sabudana and bhagar, upavasachi idli recipe in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi) ...

आषाढी एकादशी स्पेशल : साबुदाण्याचे वडे नको नी खिचडी नको, फक्त १० मिनिटांत करा उपवासाचा पराठा - Marathi News | Sabudana Paratha Recipe For Fast Sabudana Aloo Paratha Fasting Vrat Special Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी स्पेशल : साबुदाण्याचे वडे नको नी खिचडी नको, फक्त १० मिनिटांत करा उपवासाचा पराठा

Fasting Vrat Special Recipe : Sabudana Paratha Recipe For Fast : उपवास असला की साबुदाण्याचे वडे, खिचडी आपण नेहमीच खातो, परंतु यंदा उपवासाचा स्पेशल पराठा नक्की ट्राय करुन पाहा... ...

वजन कमी करण्यासाठी एकवेळचं जेवण, नाश्ता बंद केला? वाचा तज्ज्ञांचा सल्ला- असं कराल तर... - Marathi News | how fasting for weight loss affects your gut health, bad effects of avoiding meal for weight loss on your health | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी एकवेळचं जेवण, नाश्ता बंद केला? वाचा तज्ज्ञांचा सल्ला- असं कराल तर...

...

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन - Marathi News | How to do fast for weight loss, weight loss tips, how can fast helps for weight loss? correct method of doing fast for health and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

How To Do Fast For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी उपवास करता, पण वजन कमीच होत नाही. असं तुमचंही होत असेल तर उपवास करताना ही पथ्यं पाळा... ...

शेतकरी बांधवांनो; भगरीतून विषबाधा होण्याची कारणे जाणून घ्या, मगच भगर खा - Marathi News | Farmer brothers; Know the causes of bhagar poisoning, then eat Bhagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो; भगरीतून विषबाधा होण्याची कारणे जाणून घ्या, मगच भगर खा

अलीकडेभगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे. ...