लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एफडीए

एफडीए

Fda, Latest Marathi News

पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट  - Marathi News | Punkar takes 1 crore liters alcohol per month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट 

गेल्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यात २ कोटी ८ लाख लिटर मद्य विक्री जिल्ह्यात झाली आहे. ...

अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त  - Marathi News | ohh ..! During the Lok Sabha elections, nearly four lakh liters of liquor were seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मद्याचा वापर केला जातो.... ...

पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए  - Marathi News | There is no unprotected mango in Pune market: FDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या बाजारपेठेमध्ये अनधिकृत पध्दतीने पिकविलेला आंबा नाही : एफडीए 

आंब्याची मोठी बाजारपेठ म्हणून पुण्याच्या बाजार पेठेकडे पाहिले जाते. ...

जेवणात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड - Marathi News | one lakh penalty for Jehangir Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणात कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड

जहांगिर हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाच्या जेवत कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

यूपीत जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूवर बंदी, फॉर्मेल्डिहाइड आढळल्याने झाली कारवाई - Marathi News | FSDA Raid In Lucknow Central Store, Johnson And Johnson Baby Shampoo Sale Ban In UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूवर बंदी, फॉर्मेल्डिहाइड आढळल्याने झाली कारवाई

प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँन्ड जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये हानिकारक रासायनिक तत्व फॉर्मेल्डिहाइड आढळल्यामुळे उत्तर प्रदेशात या उत्पादनावर बंदी आणण्यात आली आहे ...

शीतपेयांमधील फळांच्या रसाचे प्रमाण ठरले, उत्पादकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक - Marathi News | The quantity of fruit juice in the soft drinks was made, it is mandatory for manufacturers to follow the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शीतपेयांमधील फळांच्या रसाचे प्रमाण ठरले, उत्पादकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सरबत, शीतपेयांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु या सरबत व इतर शीपेयांमधील फळे, तसेच अन्य घटकांचे प्रमाण आतापर्यंत ठरविण्यात आले नव्हते. ...

सूपप्रकरणी जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी - Marathi News | FDA inspect jahangir hospital canteen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूपप्रकरणी जहाॅंगीर रुग्णालयाच्या कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी

एफडीएने जहाॅंगीर रुग्णालयाच्या केलेल्या तपासणीत तेथील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. ...

एफडीए फळ विक्रेत्यांना समजवणार कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा धोका, राज्यभरात कार्यशाळा - Marathi News | Artificial mangrove hazard to understand FDA's fruit marketers, workshops across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडीए फळ विक्रेत्यांना समजवणार कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा धोका, राज्यभरात कार्यशाळा

एप्रिल-मे महिना हा आंब्याचा हंगाम असून, बाजारातमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणासह इतर राज्यांतून आंबे विक्रीसाठी येतात, परंतु यात कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यांची विक्री केली जाते. ...