लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

Fertilizers Stock : खतांची टंचाई नाही, मागील वर्षीचा 41हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक - Marathi News | Latest News Last year's 41 thousand metric ton fertilizer stock remaining in nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizers Stock : खतांची टंचाई नाही, मागील वर्षीचा 41हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक

Fertilizers Stock : खत व बियाण्यांची टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...

बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक झाली तर काय कराल? - Marathi News | What to do if you get cheated while buying seeds, fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक झाली तर काय कराल?

निसर्गाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते. ...

डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | DAP, Sale of Urea from Telangana State to Maharashtra; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण

रॅक पॉइंट नसल्याने शेतकरी तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते महाराष्ट्रात. ...

रासायनिक खताचा वापर जपूनच करा; 'नायट्रेट' करतोय घात ! - Marathi News | Use chemical fertilizers sparingly; "Nitrate" is harmful! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खताचा वापर जपूनच करा; 'नायट्रेट' करतोय घात !

जलस्रोत बाधित होण्यास नायट्रेटचे घटक ठरताहेत कारणीभूत ...

Rich Farmer story in Maharashtra नाद करा पण आमचा कुठं, युवा शेतकऱ्याने केली ढबू मिरचीची पंधरा एकरवर लागण - Marathi News | Rich Farmer story in Maharashtra: Young farmer cultivate 15 acres of capsicum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rich Farmer story in Maharashtra नाद करा पण आमचा कुठं, युवा शेतकऱ्याने केली ढबू मिरचीची पंधरा एकरवर लागण

आष्टा (ता. वाळवा) येथील मनोज गाजी या युवा शेतकऱ्याने प्रकाश रुकडे Farmer Success Story यांच्या शेतात सुमारे १५ एकर ढबू मिरचीची लागवड केली असून, त्यातून एकरी लाखांवर उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड - Marathi News | Supari Lagvad: How does the arecanut you eat come from? How to cultivate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात. ...

बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी - Marathi News | Crowd at agricultural centers to buy seeds, fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी

यंदा खतांच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. ...